Saturday, August 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मानसिक स्वास्थ्यासाठी स्पेनमध्ये ‘क्राइंग रूम’ – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
October 20, 2021
in आरोग्य वार्ता
A A
मानसिक स्वास्थ्यासाठी स्पेनमध्ये ‘क्राइंग रूम’ – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

करोना महामारीच्या काळात जगात सर्वत्रच मानसिक रोगांचे प्रमाण वाढल्याचा पार्श्वभूमीवर स्पेन मध्ये एक वेगळा प्रयोग करण्यात आला आहे स्पेनची राजधानी असलेल्या दरी
माद्रिद मध्ये मानसिक आरोग्याची जपणूक करण्यासाठी एका क्राइंग रूमची निर्मिती करण्यात आली आहे.

नैराश्य ताणतणाव यासारख्या मानसिक रोग असलेले लोक या क्राईम रूममध्ये येऊन जोरजोरात ओरडून किंवा जोरजोरात रडून आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकतात जर एखाद्या रुग्णाला साठी मनोचिकित्सकाची गरज असेल तर तो या रूममध्ये त्याची ही मागणी करु शकतो ही मागणी होताच एक तज्ञ मनोचिकित्सक त्याला उपलब्ध करून दिला जातो स्पेन मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आत्महत्याचे प्रमाण वाढल्याने स्पेन सरकारने हा प्रकल्प सुरू केला आहे.

एकट्या 2019 मध्ये स्पेन सारख्या छोट्या देशांमध्ये चार हजार पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्या होत्या स्पेन मधील 10% टीनेजर मानसिक अस्वास्थ्य याने पीडित आहेत तर पाच टक्के लोकसंख्या मानसिक ताण तणाव किंवा नैराश्य अनुभवत आहे.

अशा प्रकारचा मानसिक रोगाने त्रस्त असलेल्या नागरिकांनी आत्महत्येचा मार्ग पत्करू नये म्हणून स्पेनच्या सरकारने पुढाकार घेऊन ही रूम तयार केली आहे. सेंट्रल माद्रिदमधील एका मध्यवर्ती इमारतीमध्ये ही क्राईम रूम तयार करण्यात आली असून त्यामध्ये कोणीही कधीही जाऊ शकतो.

या क्राईम रूमच्या भिंतीचा रंग गुलाबी असून या रूममध्ये अनेक गोष्टी ठेवल्या आहेत. ज्यामध्ये हे मानसिक रोगी कोणाशी संपर्क करू शकतात त्या लोकांची एक यादी ही तेथे आहेत.

शिवाय मोबाईल आणि दूरध्वनीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. खोलीच्या भिंतीवर मला ही आपली काळजी आहे. या आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. मानसिक रोगांनी पीडित नागरिकांनी जर या रूमचा जास्तीत जास्त वापर केला तर स्पेनमधील मानसिक अस्वास्थ्य ताणतणावाचे आणि नैराश्याचे प्रमाण कमी होईल असा विश्वास तज्ज्ञांना वाटत आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar