Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मणका, कंबरदुखी आजारावर विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती ठरत आहे महत्वाची

by प्रभात वृत्तसेवा
July 26, 2022
in आरोग्य वार्ता
A A
मणका, कंबरदुखी आजारावर विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती ठरत आहे महत्वाची
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

कमी खर्च आणि दीर्घकाळ उपाय फायदेशीर

पुणे – जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात आपण एखादं वजन उचलण्याची प्रक्रिया किंवा (प्रेशर )pressure जेव्हा वाढतं. त्यातलं तेव्हा त्या दाबामुळे चकतीचा काही भाग मागच्या बाजूला सरकतो. मणक्याची चक्ती सरकणे म्हणजे नक्की काय होतं. आणि त्याच्यावरती काही लोक operation सुद्धा करतात ते टाळण्यासाठी त्याच्यावर नक्की कोणते उपाय करावे ? त्याला पकडणारे जे कठीण (हार्ड)hard किंवा (लिगामेंट) ligaments असतात त्यांची झीज होते. आणि ती सौम्य mild किंवा हलक्या प्रमाणात असते.

तेव्हा तुम्हाला साधारण गुडघे दुखणे थोडीशी सूज येणे उठतांना त्रास होणे इतका त्रास होतो मुलांना शाळेमध्ये किंवा व्यावसायिक खेळाडूंना इलाज (professional sports injuries) होतात. त्याच्यावर सुद्धा हा उपचार खूप अ लक्षणीय पद्धतीने काम करतात. वाढत्या वयामुळे किंवा बदलत्या जीवनशैलीमुळे हे आजार बळावलेले आहेत. ह्या सर्व आजारांवरती विना शस्त्रक्रिया आणि योग्य उपचार आपण आज जाणून घेणार डॉक्टर गणेशसिंग चौव्हान यांच्याकडून.

प्रश्न – मणक्याचे वेगवेगळे भाग आणि रचना याविषयी थोडक्यात काय सांगाल?

उत्तर – मणक्याचे साधारणतः तीन भाग असतात. अ मानेचे मणके अ कमरेचे मणके व छातीच्या मागच्या बाजूला असलेला पाठीचा जो भाग असतो त्याला आपण Englishमध्ये dorsचं spine म्हणतो.Cervical spineमध्ये साधारणतः सात माणके असतात. Lumber spine म्हणजे कंबरेचा भाग त्याच्यामध्ये पाच मणके असतात आणि मधला जो भाग त्यामध्ये बारा असतात.सर्वांत जास्त अ अ ताण व आजार हे आपल्याला कमरेच्या मणक्याचे आढळून येतात.

मानेचे मणके हे सुद्धा लवचिक असतात. व हाताची हालचाल ही होत असते. पण मधले जे मणके असतात ते थोडेसे स्तब्ध किंवा fix असतात. त्यामुळे मणक्याच्या ज्या खालच्या भागाचे जे मणके पाच असतात त्याच्यामध्ये जी आजार असतात ते आपल्याला साधारणतः तरुण वयात म्हातारपणात सुद्धा आढळून येतात. तर सर्वांत common आजार म्हणजे sleep disc किंवा कंबर दोन हे असे असतात.

प्रश्न – आता तुम्ही उपचार केला की slip disc म्हणजे चकती सरकणे, मणक्याची चकती सरकणे म्हणजे नक्की काय होतं आणि त्याच्यावरती काही लोकं operation सुद्धा करतात , तात्काळ मध्ये तर ते टाळण्यासाठी त्याच्यावर नक्की कोणते उपाय करावेत?

उत्तर – दोन मणक्यांच्यामध्ये जी चकती असते. ती साधारणतः रबराची शक्ती असते व ती निर्जीव असते.जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात आपण एखादं वजन उचलण्याची प्रक्रिया किंवा (दाब) pressure जेव्हा वाढतं त्यातलं तेव्हा त्या दाबामुळे सक्तीचा काही मागच्या बाजूला सरकतो. मागच्या बाजूला आपल्या संवेदनशील भाग असतो. तिथे तो दाब वाढल्यामुळे आपल्या वेदना ह्या पायामध्ये खाली जातात किंवा कंबरेमध्ये पण होतात. कधी कधी या वेदना असह्य होऊन normal उठणं बसणं किंवा आपल्याला काम करणं सुद्धा असह्य होऊन जातं. त्याची लक्षणं आहेत त्याची ही लक्षणं आहेत. पण तो जेव्हा आपल्याला हे आजार साधारण (उपचार) treatmentनी म्हणजे गोळ्या औषधी किंवा आराम करणे, physiotherapy करणे इत्यादी गोष्टीनंतर जर त्याच्यातून आपल्याला (आराम) relief नाही मिळाला आपल्याला बरं नाही वाटलं तर आपण साधारणतः त्या (रुग्णाला ) patientsला (शस्त्रक्रिया) operation किंवा शस्त्रक्रिया करायचा सल्ला देतो.

प्रश्न- परंतु शस्त्रक्रिया न करता बरेचसे patient बरे होऊ शकतात. त्यासाठी काही उपचार पद्धती अस्तित्वात आहेत. तुम्ही आता म्हणालात की slip disc याच्यावरती operation टाळण्यावरती काही उपाय आहेत. त्यातले नक्की कोणते उपाय आहेत? जेणेकरून हे शस्त्रक्रिया टाळून आपण आपलं आयुष्य हे आणखीन सुव्यवस्थित ठेऊ शकतो.

उत्तर –
सर्व सर्वप्रथम आपण असं बघूया की शस्त्रक्रिया जर आपल्याला टाळायची असेल तर (चकती सरकणे )sleep discचा आजारच आपल्याला नको असेल तर आपण नियमित व्यायाम करणे. पाठीची जे कणा आहे, तो सरळ ठेवणे. शक्यतोवर (वाहन चालविताना )driving याचा वापर कमी करणे आणि सतत व्यायाम योगासनं आणि वजन कमी करणे. या सगळ्या गोष्टी आणि चालण्याचे व्यायाम इत्यादी. आपण करू शकतो परंतु जर हे करून सुद्धा आपल्याला दुर्दैवाने जर ((चकती सरकणे)sleep disc त्रास झाला आणि त्या त्रासामुळे आपण त्रस्त आहात. तर मध्ये आपण patientला scan करतो आणि त्याला आपण हे बघतो की patientला operationची गरज आहे की नाही जर दुर्दैवाने तुम्हाला operationची गरज पडली तर आता सध्या काही असे उपचार पद्धती (उपलब्ध) available आहेत.

Example (उदाहरणार्थ) आपण त्या (चकती)disc मध्ये म्हणजे मणक्याच्या चकतीमध्ये ozone therapyचे injections म्हणजे gas असतो एक ozone हा gas त्याचे injection दिल्यामुळे त्याचा जो फुगीर भाग असतो. तो फुगीर भाग आपण त्याचा जो फुगीरपणा किंवा त्याचा मागे सरकलेला जो भाग आहे तो आतमध्ये आणू शकतो. त्याचा दाब कमी करून रज्जूवर येणारा दाब त्याच्यामुळे होणारे जे दुखणे असते ते पूर्णपणे बरे करता येतं. तसेच काही विशिष्ट प्रकारचे injections ज्याला technical terms(शास्त्रीय भाषेत)मध्ये आपण foreigner republican injections म्हणतो.

किंवा जे असतात किंवा असतात त्याच्यावर आपण देणारे काही injections असतात की ज्याच्यामुळे त्यातला जो लक्षण आहे.ते पण निघू शकतं. अशा प्रकारे आपण ह्या (उपचार पद्धती) treatment केल्यानंतर पूर्णपणे (तात्काळ) just क्रियांनी येणारे जे (निकष) results असतात त्याप्रमाणे results आपल्याला या ozone therapy injections plus foraminals injections किंवा blocks आपण त्याला असं म्हणतो. या पद्धतीने आपण ते करू शकतात. आम्ही साधारणतः सातशे ते आठशे (रुग्णांना ) patient ला या पद्धतीने बरं केलंय. व शस्त्रक्रियाप्रमाणेच त्यांचा तो दीर्घकालीन उपचार यशस्वी होऊ शकतो.

प्रश्न –
आता तुम्ही जे safe disc बद्दल सांगितलंत त्याचबरोबर आजकालच्या तरुणांमध्ये म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो की आता उतारवायला गुडघे दुखतात. पण आजकालचे तरुण किंवा महिलावर्ग किंवा लहान बालक सुद्धा म्हणतात की आई माझे गुडघे दुखतायत किंवा गुडघ्यांना त्रास होतोय. हे नक्की कशाबद्दल आणि याच्यावर उपाय थोडक्यात काय सांगाल?

उत्तर –
गुडघे आपल्या जसे गाडीचे चाकं असतात त्याप्रमाणे आपला चालण्यासाठी, आपल्या गतिशील राहण्यासाठी तसेच आपलं आरोग्य maintain करण्यासाठी हे फार आवश्यक असतं.गुडघे जर आपले दुखले किंवा आपण चालू नाही शकलो तर आपलं सर्वांगीण आरोग्य त्याच्यामुळे अ त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. गुडघे साधारणतः वयोमानानुसार जेव्हा आपलं वय होतं साधारणतः पंचावन्न साठ आपण म्हणतो साठी या वयाच्या stageला गुडघेची झीज झालेली असते.

गुडघ्याची झीज होणं म्हणजे actually गुडघ्याच्या वरती एक आवरण असतं त्याला Englishमध्ये आपण cartilize म्हणतो त्या आवरणाची जी जाडी असते ती जाडी जेव्हा घर्षणामुळे ती जाडी कमी होते पातळ होते आणि कालांतराने त्या जाडीचा पूर्णपणे ती संपून गुडघ्याच्या आतमधले बोन ते बाहेर उघडे पडतात.

त्याला आपण शेवटचा (पातळी) stage म्हणतो तो वयोमानानुसार होणारे गुडघे हे काही जणांमध्ये पंचावन्न साठ पासष्ट या वर्षात असतात. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे (घरून काम) work from home त्यानंतर व्यायामाचा अभाव सतत गाड्या चालवतो. म्हणजे (दुचाकी )two wheelers किंवा (चारचाकी) four wheeler वापरतो. त्यामुळे व्यायाम कमी करणे आणि त्या गुडघ्यांवर चे आजार किंवा गुडघ्याचे दुखणे हे अगदी चाळीस पंचेचाळीस वयापासनं वाढलेले आहेत. तर ह्याच्यावर आपण काही म्हणजे आपण त्याच्यावर काळजी अशी घेऊ शकतो की आपल्या चालण्याचा व्यायाम even cycling व गुडघ्याच्या स्नायूंचे किंवा lower पायांचे काही व्यायाम आपण जर नियमित केले आणि चालण्याचा (सराव )practice जास्त केली तर ते एक सुंदर, सोपं आणि एक simple उपचार पद्धती आहे.परंतु दुर्दैवाने जेव्हा आपलं पंचावन्न साठ वर्षानंतर गुडघेदुखी start होते. तेव्हा गुडघेदुखीमध्ये आपल्याला साधारणतः तीन प्रकारचे stage असतात.

(प्रथम) First ज्याला आपण हलके गुडघेदुखी म्हणू शकतो. त्यामध्ये आपल्या गुडघ्यातली जे (त्याचे भाग) parts असतात म्हणजे आवरण त्या गुडघ्यातले आणि त्याला पकडणारे जे (कठीण) hard किंवा (स्नायू हालचाल) ligaments असतात. त्यांची झीज होते. आणि ती(सौम्य ) mild किंवा हलक्या प्रमाणात असते. तेव्हा तुम्हाला साधारण गुडघे दुखणे थोडीशी सूज येणे चालताना उठताना त्रास होणे इतका त्रास होतो. कधी झीज भरून काढू शकतो आपण? नाही ही एक आपण म्हणतो की ही एक वयमानुसार होणारी झीज आहे. ती आपल्याला (विरुद्ध)reverse किंवा आपल्याला ती परत करता येत नाही.ती होतच जाणार आहे.

ह्या प्रकारात आपण साधारणतः एक सहा ते सात वर्ष त्या गुडघ्याची झीज अधिकाधिक होत जाते. आणि आपण जर त्याच्यावर काही उपचार नाही केले. तर आपण अशा stageला किंवा अशा (अवस्थेला) point ला पोहोचतो की जिथे आपल्याला (शस्त्र क्रिया)surgery करायची गरज पडू शकते (गुडघा बदलणे )nee replacement.

तर शेवटच्या जेव्हा गुडघ्याची पूर्ण झीज होते. आणि आपण त्यावर काही करू शकत नाही उपचार तेव्हा operationची गरज पडते. परंतु पहिल्या आणि दुसऱ्या stageमध्ये आपण definitely खूप छान उपचार पद्धती करू शकतो आणि शस्त्रक्रिया त्या patientला कधी कधी बरं पण करू शकतो. किंवा शस्त्रक्रिया लागणारा जो कालावधी आहे. तो आपण वाढवू शकतो.

प्रश्न – विना शस्त्रक्रिया ही उपचार पद्धती केली जाते जेणेकरून भविष्यामध्ये त्या व्यक्तीला किंवा त्या patientला जास्त आजार होऊ नयेत. कारण शस्त्र केल्यानंतर माणसाला एक प्रकारचा आदूपणा येतो. असं ही शस्त्रक्रिया टाळण्यासाठी तर नक्की कुठले उपाय केले जातात.

उत्तर- विना शस्त्रक्रिया औपचार पद्धती ह्या नजीकच्या काळामध्ये खूप वाढलेल्या आहेत. आम्ही गेले दहा वर्ष झाले याच्यावर संशोधन करतोय. आणि त्या पद्धतीमध्ये काही पद्धती ज्या आम्ही आता नमूद करतो. त्याला (उपचार) therapy असं म्हणता येईल. प्रलोथरपी ही अशी एक उपचार पद्धती आहे. की जे आपल्या भागात दुखर्या भागामध्ये म्हणजे गुडघ्यामध्ये जे दुखाव असतो त्याला आपण stimulation देऊन तिथे त्या अ भागामध्ये रक्तपुरवठा वाढवणे तिथे जी बरी होण्याची जी process (प्रक्रिया) आहे त्याला आपण जलद गतीने बरं करण्यासाठी शरीरालाच signals देतो.

शरीरामध्ये आपल्याला कुठल्याही दुखरा भाग बरं करण्यासाठी भरपूर सामग्री किंवा शक्ती असते. रोगप्रतिकारक शक्ती असते. परंतु रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला जर वाढवायची असेल तर आपल्याला stimulation किंवा त्याठिकाणी signals निर्माण करणं जेव्हा आवश्यक असतं. ती protherapy करतं. तसंच त्या protherapy ने तुमचे लक्षणं कमी होतात. आणि अगदी पूर्णपणे किंवा आपण वेदना रहित आपण त्या stage ला जाऊ शकतो. दुसरा जो (उपचार ) treatment चा भाग आहे जो (नुकतीच) recently आलेला आहे त्याच्यावर खूप (संशोधन) researchपण झालेले आहेत, (शोधनिबंध ) research paper आलेले आहेत. त्याला म्हणतात PRP अ therapy plasma platelet पेशी आपल्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये असतात.

Platlet पेशी ज्या आपण बघतो, dengue, feverमध्ये platelets कमी झालेत, त्या पेशींचं आपण त्याला गुणकारी पेशी असं म्हणतो. त्या गुणकारी पेशींमध्ये कुठली किंवा शरीरात झालेला दुखाव बरं करण्याची एक जबरदस्त शक्ती असते ते आपण injections गुडघ्यामध्ये देतो कारण ते गुडघ्यामध्ये रक्त पुरवठा कमी असल्यामुळे किंवा नसल्यामुळे PRP injection therapyचा आपण उपयोग करतो. आपल्या रक्तामधून plateletsचे injection तयार करतो त्याला आपण PRP therapy म्हणतो third thing जे आहे. ते आपण गुडघ्यामध्ये जे वंगण कमी होतं वयोमानानुसार त्यामुळे घर्षण होतं. गुडघ्यामध्ये ते घर्षणाची आपण जर घर्षण जर कमी करू शकलो तर गुडघ्याची झीज हळूहळू होते. त्यामुळे आपल्याला ते वंगणाचे नवीन injections ज्याला आपण oiling oilings म्हणतो त्याला technical words पण आहे.

त्या high leanic acid चे injections असतात. Molecular weight त्याचं जास्त असतं. त्यामुळे ते गुडघ्यामध्ये दीर्घकाळ काम करतात. अशा प्रकारे साधारणतः आपण एक दोन ते तीन वर्षापर्यंत उपचार करून गुडघ्याला वेदना रहित व operation शस्त्रक्रिया टाळण्यासाठी तो प्रयत्न करू शकतो. आपण ह्या पद्धती वारंवार करून सहा ते सात आठ वर्षापर्यंत सुद्धा patientला बरं करू शकतो.

त्यांचं operation टाळू शकतो आणि जर त्यांना operation आज त्यांचं वय कमी असेल पन्नास पंचावन्न वर्ष तर त्यांचं operation जे आहे. ते आपण लांबवू शकतो. आणि या यासाठी लागणारा खर्च सुद्धा operationच्या शस्त्रक्रियेच्या comparisonमध्ये खूप कमी आहे. आणि सर्वसाधारण माणसाला परवडण्यासारखं आहे.

प्रश्न – तुम्ही ज्या आता तीन पद्धती सांगितल्या तर ह्या आजारांवरती specific ह्या इतर अजून कुठल्या आजारांवरती वापरल्या जातात किंवा काय त्याबद्दल सांगाल ?

उत्तर – हो गुडघ्याशिवाय खांदे दुःखी अ किंवा frozen shoulder ज्यात आपला खांदा खाली बरोबर म्हणजे त्याची movement हालचाल बंद होते. त्यानंतर किंवा इथे elbow jointमध्ये इथे तसेच planter facilities म्हणजे टाचेचं दुखणे व अनेक स्नायूंचे जे आजार आहेत की जिथे आपल्याला स्नायूंचे आजार व tenders किंवा याचे आजार असतात. त्या प्रत्येक ठिकाणी आपण याचा उपयोग करून even sports म्हणजे मुलांना शाळेमध्ये किंवा professional sports playerला genuries होतात.

त्याच्यावर सुद्धा high उपचार खूप  लक्षणीय पद्धतीने काम करतात. आणि आमच्या अनुभवानुसार हे खूपच natural व result oriented म्हणजे त्याला आपल्याला खूप त्याला आपल्याला जो कालावधी लागतो. बरा होण्यासाठी किंवा खर्च लागतो आर्थिक खर्च तो पण खूप कमी असतो.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar