Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

भाजीपाला महागला! कोथिंबीर, मेथी, चाकवत, करडई, पुदीना, मुळा, पालकच्या भावात वाढ

by प्रभात वृत्तसेवा
March 13, 2022
in आरोग्य वार्ता
A A
भाजीपाला महागला! कोथिंबीर, मेथी, चाकवत, करडई, पुदीना, मुळा, पालकच्या भावात वाढ
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – मार्केटयार्डात रविवारी बहुतांश पालेभाज्यांच्या भावात वाढ झाली आहे. यामध्ये कोथिंबीर, मेथी, चाकवत, करडई, पुदीना, मुळा, पालक आणि हरभरागड्डीचा समावेश आहे. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित शेपू, कांदापात, अंबाडी, राजगिरा, चुका आणि चवळईचे भाव स्थिर आहेत.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची आवक 80 हजार जुडी, मेथीची 40 हजार जुडींची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीर, मेथी, पुदीन्याच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे दोन रुपये, तर चाकवत, करडई, मुळा, पालक आणि हरभरागड्डीच्या भावात जुडीमागे प्रत्येकी एक रुपयांची वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव

कोथिंबीर : 800-1200, मेथी : 600-800, शेपू : 400-500, कांदापात : 500-600, चाकवत : 400-600, करडई : 400-500, पुदिना : 300-500, अंबाडी : 300-500, मुळा : 600-800, राजगिरा : 400-500, चुका : 400-500, चवळई : 400-500, पालक : 600-800, हरभरा गड्डी : 600-800.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar