Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

भाजीपाला जास्त काळ ताज्या ठेवण्यापासून ते चाकू धारदार करण्यापर्यंत, ‘हे’ लाइफ हॅक काम सोपे करतील !

by
January 13, 2023
in आरोग्य वार्ता
A A
भाजीपाला जास्त काळ ताज्या ठेवण्यापासून ते चाकू धारदार करण्यापर्यंत, ‘हे’ लाइफ हॅक काम सोपे करतील !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आपली अनेक दैनंदिन कामे अशी असतात की ती आपण अगदी सहज करू शकतो. मात्र, ज्ञानाअभावी या छोट्या-छोट्या गोष्टी करण्यात आपला बराचसा वेळ वाया जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही खास पद्धतींबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची काही छोटी कामे सुलभ करू शकता. याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. चला, जाणून घेऊया –

* अंडी कशी सोलायची?
अंडी उकळल्यानंतर सोलताना लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकांची तारांबळ उडते. जर तुम्हाला अंडी उकळल्यानंतर सहज सोलायची असतील तर अंडी उकळल्यानंतर फोडा. त्यानंतर थोडा वेळ थंड पाण्यात ठेवा. यानंतर तुम्ही सहज अंडी सोलू शकाल.

* हिरव्या भाज्या दीर्घकाळ ताज्या ठेवायच्या आहेत?
जर तुम्हाला हिरव्या भाज्या जास्त काळ ताज्या ठेवायच्या असतील. अशावेळी प्लास्टिकच्या पिशवीत हवा भरून भाजी ठेवा. यानंतर, ज्या पिशवीत तुम्ही भाजी ठेवली होती ती फ्रिजमध्ये ठेवा. असे केल्याने भाज्या जास्त काळ ताजी राहतील.

* ‘अशा’ प्रकारे चाकूची धार वाढवा
बर्‍याच वेळा चाकू वर्षानुवर्षे वापरल्यानंतर त्याची धार निघून जाते. त्यामुळे भाजीपाला किंवा इतर कोणत्याही गोष्टी कापताना अनेक अडचणी येतात. अशावेळी चाकू धारदार करण्यासाठी तुम्ही सिरेमिक कपचा मागील भाग वापरू शकता. त्यावर चाकू घासल्याने त्याची धार धारदार होईल. या अत्यंत सोप्या पद्धतीने, तुम्ही तुमच्या चाकूची धार धारदार करू शकता.

* कांदा चिरताना ‘हे’ लक्षात ठेवा
कांदा चिरताना डोळ्यांत पाणी येत असेल तर अशावेळी कांदा कापण्यापूर्वी थोडा वेळ पाण्यात ठेवा. कांदा काही वेळ पाण्यात टाकल्यानंतर तो कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही.

The post भाजीपाला जास्त काळ ताज्या ठेवण्यापासून ते चाकू धारदार करण्यापर्यंत, ‘हे’ लाइफ हॅक काम सोपे करतील ! appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar