Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

ब्रूसलीच्या मृत्यूबाबत आणखी एक नवीन निष्कर्ष ! अति पाणी प्राशन केल्याने…

by
November 24, 2022
in लाईफस्टाईल
A A
ब्रूसलीच्या मृत्यूबाबत आणखी एक नवीन निष्कर्ष ! अति पाणी प्राशन केल्याने…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

बिजिंग – जगभरात सर्वत्र मार्शल आर्टच्या कलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा प्रख्यात कलाकार ब्रुसली याच्या मृत्यूबाबत नेहमीच उलट-सुलट बातम्या प्रसिद्ध होत असतात त्याच्या मृत्यूचे नक्की कारण काय याबाबत नेहमीच शंका व्यक्त केल्या जात असतात आता नवीन संशोधनाप्रमाणे ब्रुसलीच्या मृत्यूचे आणखी एक कारण समोर आले आहे.

या संशोधनाप्रमाणे अति पाण्याचे प्राशन केल्यामुळे ब्रुसलीच्या मेंदूला सूज आली आणि त्यातूनच त्याचा मृत्यू झाला 1973 मध्ये वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी ब्रुसलीचा मृत्यू झाला होता तेव्हा त्याच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला होता त्याचा मृत्यू हा नेहमीच एक गुढ प्रकार राहिलेला आहे त्याच्या मृत्यूबाबत नेहमीच वेगवेगळे कारणे सांगितली जातात. एका कारणाप्रमाणे चीनमधील माफीयाने त्याचा खून केला दुसऱ्या एका सिद्धांताप्रमाणे अमली पदार्थांचे अतिरिक्त सेवन केल्यामुळे ब्रुसलीचा मृत्यू झाला. अन्य एका कारणाप्रमाणे ब्रुसलीचे एका महिलेबरोबर संबंध होते म्हणून त्याच्या पत्नीने ब्रुसलीला विष देऊन त्याला ठार मारले.

आता क्लिनिकल किडनी जर्नल या आघाडीच्या आरोग्यविषयक मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाप्रमाणे ब्रूस लीने अतिरिक्त प्रमाणात प्राणी प्राशन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला ब्रुसली फक्त पाणीच जास्त प्राशन करत होता असे नाही तर त्याच्या आहारामध्ये पातळ गोष्टींचा जास्त समावेश होता. या लिक्विड डायटमुळे आणि अतिरिक्त पाणी प्राशन केल्यामुळे त्याचा मेंदूला सूज आली आणि त्यातूनच त्याचा मृत्यू झाला शरीराला आवश्यक असणारे सोडियम त्याच्या या अतिरिक्त लिक्विड डायटमुळे शरीरातच विरघळून गेले त्यामुळे त्याच्या मेंदूला सूज आली वैद्यकीय भाषेत या आजाराला हायपोनॉट्रेमिया असे म्हणतात.

आरोग्य तज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ब्रूस लीला हा आजार होण्याचा धोका जास्त होता कारण एक तर तो लिक्विड डायट घेत होता दुसरं म्हणजे त्याच्या शारीरिक हालचाली जास्त असल्यामुळे त्याला सतत तहान लागत असे परिणामी तो पाणी पण जास्त प्राशन करत असे दुसरीकडे ब्रुसलीला अमली पदार्थांचे व्यसन असल्यामुळे त्याचाही त्याच्या किडनीवर परिणाम झाला होता मृत्यूवेळी ब्रूस ली च्या किडनी खराब झाल्या होत्या आणि पाण्याचे फिल्टर करण्याची त्यांची क्षमता कमी झाली होती. ब्रुसलीच्या शरीरात पाण्याचे प्रमाण वाढले होते त्यामुळे त्याच्या मेंदूला सूज येऊन अखेर त्याचा मृत्यू झाला असे या नियतकालिकात म्हटले आहे ब्रूस ली ची पत्नी लिंडा हिने सुद्धा अनेक वेळा आपल्या पतीच्या लिक्विड डायट ची माहिती यापूर्वी दिली आहे ब्रुसलीला सफरचंद आणि गाजराचा ज्यूस सेवन करण्याची सवय होती अशी माहिती तिने यापूर्वी अनेक वेळा दिली आहे आता ब्रूस लीच्या मृत्यूचे हे नवीन कारणाचा समोर आल्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू होणार आहे.

The post ब्रूसलीच्या मृत्यूबाबत आणखी एक नवीन निष्कर्ष ! अति पाणी प्राशन केल्याने… appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar