Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

बॉडी पोश्‍चर नेमके काय आहे ? जाणून घ्या

by
August 8, 2023
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

बॉडी पोश्‍चर नेमके काय आहे जाणून घेऊया. शरीराला जास्त वेळ एकाच पोजिशन मध्ये ठेवून बसणे किंवा चुकीच्या पद्धतीने तासंतास उभे राहुन काम करणे. या मुळे अंगदुखी, जॉईंट पेन होते. बॉडी पोश्‍चर ही एक शरीराची स्थिती आहे. चुकीच्या बॉडी पोश्‍चर मुळे आपल्याला अनेक आजार उद्‌भवतात.

चुकीच्या बॉडी पोश्‍चरमुळे शरीरावर मोठ्या प्रमाणावर गंभीर समस्या निर्माण होतात. तज्ञांच्या मते 80 टक्के पेक्षा जास्त प्रमाणात लोक बॉडी पोश्‍चरने त्रस्त झाले आहेत. तासंतास एकाच पोझिशनमध्ये कम्प्युटर समोर बसून काम करत राहिल्यामुळे चुकीच्या बॉडी बॉडी पोश्‍चरमुळे तरुण पिढी जास्तच त्रस्त झाली आहे.

बॉडी पोश्‍चरचा त्रास या कारणांमुळे होतो :
एकाच जागेवर बसून राहिल्यामुळे मणक्‍यांमध्ये असलेल्या शॉक ऍब्सॉर्ब डिश वर जास्त दबाव पडतो यामुळे कमरेच्या मास पेशींवर लोड पडतो. चुकीच्या बॉडी पोश्‍चरमध्ये बसल्याने कालांतराने ही सवय गंभीर आजाराकडे नेते. शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर सगळीकडे कॉम्पिटिशन वाढल्यामुळे आज-काल अभ्यासाचा लोड इतका वाढला की मुलं तासंतास एकाच जागेवर बसून अभ्यास करत असतात.

चुकीच्या बॉडी पोश्‍चरचे परिणाम :
चुकीच्या बॉडी पोश्‍चरमुळे अंगदुखी वाढते. मान दुखणे, कंबर दुखीचा त्रास होणे, डोके दुखणे असेही त्रास होतात. चुकीच्या बॉडी पोश्‍चरमुळे श्‍वास घ्यायलाही त्रास होतो. चिडचिडेपणा, अभ्यासात लक्ष केंद्रित न होणे, खांदे दुखणे हातापायांना मुंग्या येणे असे आजार

चुकीच्या बॉडी पोश्‍चरमुळे निर्माण होतात.
यावर उपाय म्हणजे बॉडी पोश्‍चर योग्य ठेवणे. खुर्चीवर बसताना कमरेचा त्रास होऊ नये म्हणून नेहमी कमरेला सरळ व मागच्या साईडला झुकवून बसावे. कम्प्युटर वर काम करत असताना मान- पाठ स्ट्रेट ठेवावे. पाठीच्या मनक्‍यांचा त्रास होऊ नये म्हणून खुर्चीला मागे कुशन लावून बसावे. विद्यार्थ्यांनी स्टडी करताना तासंतास एकाच पोझिशनमध्ये एकाच जागेवर न बसता एका तासातून मध्ये 15 ते 20 मिनिट ब्रेक घेऊन शरीराच्या हालचाली किंवा काहीतरी ऍक्‍टिव्हिटीज करणे, शरीराला स्ट्रेचिंग देणे आवश्‍यक आहे. ऑफिस मध्ये एका तासाच्या अंतरावर मध्ये काही वेळा पुरता ब्रेक घेणे आवश्‍यक असते. कितीही महत्त्वाचे काम असले तरी मध्ये थोडा ब्रेक घ्यावा.

The post बॉडी पोश्‍चर नेमके काय आहे ? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar