Saturday, March 7, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

बंद होणार इंटरनेट एक्‍सप्लोरर

by प्रभात वृत्तसेवा
May 26, 2021
in लाईफस्टाईल
A A
बंद होणार इंटरनेट एक्‍सप्लोरर
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

इंटरनेटचा जमाना सुरू झाल्यावर मायक्रोस्फोटने या युगात अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. कारण इंटरनेट वापरणारे जवळपास जगभारातील सर्वच युजर्स इंटरनेट एक्‍सप्लोरर वापरत होते. 

पुढेही इंटरनेट एक्‍सप्लोररचाच दबदबा राहिला. मात्र युजर्सना आणखी नवे तंत्रज्ञान पुरवण्यासाठी मायक्रोसॉफ्टने एक निर्णय घेतला आहे. वेब ब्राउझर इंटरनेट एक्‍सप्लोरर बंद करण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. कंपनीने म्हटले की, पुढील वर्षी 20 जून, 2022 रोजी इंटरनेट एक्‍सप्लोरर बंद केले जाणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना चांगलाच धक्‍का बसला आहे.

इंटरनेट एक्‍सप्लोरर पुढील वर्षापर्यत चालणार आहे. त्यानंतर संपूर्ण नवीन मायक्रोसॉफ्ट एज त्याची जागा घेणार आहे. मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्‍सप्लोररने 25 वर्षांहून अधिक काळ लोकांची सेवा केली आहे.

अनेक लोक यासोबत जोडले गेले असल्यामुळे अनेकांना हा निर्णय काहीसा रुचला नाही. कंपनीने लोकप्रिय वेब ब्राउझर इंटरनेट एक्‍सप्लोरर बंद करणे योग्य नाही, असे काहींनी म्हटले आहे. तर काहींनी नवीन बदल करण्यात येत असल्याबाबत समाधान व्यक्‍त केले आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar