Sunday, April 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

फायद्याची गोष्ट ! आता डॉक्टरकडे जाण्याची गरजचं पडणार नाही.. निरोगी राहण्यासाठी ‘हे’ पाच फिजिओथेरपी मोबाइल ऍप नक्की पहा

by
September 20, 2023
in फिटनेस
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुंबई – व्यायामाप्रमाणेच शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी फिजिओथेरपीची गरज आहे. अनेक वेळा काही आजार किंवा शरीरातील वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर फिजिओथेरपीचा सल्लाही देतात. कंबरदुखी, पाठदुखी आणि पाय दुखणे कमी करण्यासाठी प्रथम फिजिओथेरपीची शिफारस केली जाते.अनेकजण थेरपी घेण्यासाठी डॉक्टरकडे जाण्याचा कंटाळा करतात. मात्र सध्या डिजिटल युगात तुम्ही तुमच्या मोबाईलमधील ऍप्स द्वारे अशा थेरीपीची माहिती मिळवू शकता. आज आपण अशाच पाच सर्वोत्तम फिजिओथेरपी मोबाइल अॅप्सबद्दल जाणून घेणार आहोत.

Physiopedia
या अॅपला गुगल प्ले स्टोअरवर 4.4 रेटिंग मिळाले आहे. एक लाखाहून अधिक लोकांनी ते डाउनलोड केले आहे. फिजिओथेरपीशी संबंधित लेखही या अॅपवर उपलब्ध असतील. तुम्ही तुमच्या गरजेनुसार फिजिओथेरपीच्या पद्धती देखील शोधू शकता. यात अनेक प्रकारच्या पद्धती आहेत ज्यात पायांपासून हात आणि पाठीपर्यंत फिजिओथेरपीच्या पद्धती वर्णन केल्या आहेत.
Sports Injury Rehabilitation
हे अॅप विशेषतः ज्यांना खेळादरम्यान दुखापत किंवा इंज्युरी येते त्यांच्यासाठी आहे. या अॅपला Google Play Store वर 3.9 रेटिंग मिळाले आहे. या अॅपमध्ये दररोज टास्क दिले जातात. याशिवाय या अॅपमध्ये व्यायामाचे वेगवेगळे टप्पे आहेत.

Physiotherapy Quiz
फिजिओथेरपीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे अॅप खास तयार करण्यात आले आहे. यामध्ये फिजिओथेरपीशी संबंधित प्रश्न विचारले जातात आणि फिजिओथेरपी परीक्षांची तयारी केली जाते. जर तुम्ही B.P.T किंवा M.P.T चे विद्यार्थी असाल तर हे अॅप तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

Physiotec
या अॅपला गुगल प्ले स्टोअरवर 4.2 रेटिंग मिळाले आहे. एक लाखाहून अधिक लोकांनी ते डाउनलोडही केले आहे. या अॅपमध्ये फोटो आणि व्हिडिओद्वारे फिजिओथेरपीच्या पद्धती समजावून सांगण्यात आल्या आहेत. तुम्ही हे अॅप फिटनेस आणि फिजिओथेरपी दोन्हीसाठी वापरू शकता. त्यात योग पद्धतीही सांगितल्या आहेत.

Total Rehab-Physiotherapy
या अॅपमध्ये प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी व्यायामाच्या पद्धती देण्यात आल्या आहेत. यामध्ये स्पोर्ट्स सर्जरी आणि दुखापतीनंतर फिजिओथेरपीच्या पद्धती देण्यात आल्या आहेत. त्याला 4.0 रेटिंग मिळाले आहे.

The post फायद्याची गोष्ट ! आता डॉक्टरकडे जाण्याची गरजचं पडणार नाही.. निरोगी राहण्यासाठी ‘हे’ पाच फिजिओथेरपी मोबाइल ऍप नक्की पहा appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar