Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पोटाचे विकार बरे करणारे ‘हे’ आसन तुम्हाला माहित आहे का?

by प्रभात वृत्तसेवा
June 7, 2021
in आरोग्य वार्ता
A A
पोटाचे विकार बरे करणारे ‘हे’ आसन तुम्हाला माहित आहे का?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – खगासन (Bakasana) हे विपरित शयन स्थितीतील आसन आहे. विपरित शयनस्थितीत पद्मासन घालावे. दोन्ही हात कोपरात दुमडून छातीजवळ न्यावेत. हाताचे तळवे जमिनीवर स्थिर करावे. श्‍वास घेत छाती उचलावी व फक्‍त डोके उचलून मागे टाकावे. दृष्टी आकाशाकडे स्थिर करावी. जेवढा वेळ श्‍वास रोखता येईल तेवढा वेळ रोखावा मग हळूहळू श्‍वास सोडत छाती आणि डोके पूर्वस्थितीत आणावे. 

आसन स्थिती घेताच शरीर शिथिल करावे. या आसन जास्त वेळ टिकविता येत नाही. या आसनामुळे मधुमेह नियंत्रित होतो. श्‍वासाचे विकार बरे होतात. दमा ही बरा होण्यास मदत होते. दृष्टीदोष जातो. चक्‍कर बरी होते. पोट हलके बनते. छाती भरदार होते. काम स्फूर्तीसाठी पुरूषांनी हे आसन करणे लाभदायक आहे. संभोगक्रियेचा अधिक काळ आनंद या आसनाच्या नियमित सरावामुळे घेता येतो. 

स्थूलता कमी होते. पोटातील अपान वायू निघून जातो. या आसनात शरीराची पक्षासारखी किंवा खगासारखी स्थिती होते म्हणून याला खगासन (Bakasana) म्हणतात. नाभीविकारही दूर होतात म्हणून प्रत्येक पुरूषाने खगासन (Bakasana) करावे. मात्र तज्ज्ञ योगशिक्षकाची मदत घ्यावी. 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar