Saturday, April 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पोटाचे रोग बरे करणारे नाभीपिडासन – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
May 11, 2022
in आरोग्य वार्ता
A A
पोटाचे रोग बरे करणारे नाभीपिडासन – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram









पोटाचे रोग बरे करणारे नाभीपिडासन – Dainik Prabhat
























पोटाचे रोग बरे करणारे नाभीपिडासन

हे एक बैठक स्थितीतील आसन आहे. या आसनात प्रथम बैठक स्थिती घ्यावी. मग दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून बसल्याजागी दोन्ही पावले हवेत उचलावीत आणि नाभीपर्यंत एकमेकांवर ठेवलेली पावले नेण्याचा प्रयत्न करावा. हे एक तोलात्मक आसन आहे. थोडा वेळ स्थिर राहून आपल्या डोळ्याने समोर जे काही दिसत आहे. त्याच्यावर लक्ष केंद्रित करावे. या आसनामुळे हातपाय मजबूत होतात. पोटातील वायू सरकायला मदत होते. गुद्‌दद्वाराचे रोग बरे होतात. कामवासना तृप्ती होते.

नाभीजवळील ग्रंथींचे कार्य सुधारायला मदत होते. फक्‍त या आसनात तोल जाण्याचा संभव असतो. म्हणून पुरूषांनी हे आसन करताना काळजी घ्यावी. योग्य योगशिक्षक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन नियमित करावे. त्याचा फायदा होतो. तोलात्मक आसन आहे. आसनस्थिती घेतल्यावर नजर एका बिंदूकडे स्थिर करावी. ज्यांना गॅसेसचा त्रास होत असेल त्यांनी नाभीपर्यंत हातपाय नेऊन नाभीच्या खालच्या भागावर दाब द्यावा. करायला थोडे कठीण असेल हे आसन एकदा जमल्यावर टिकवता येते.

 

No Result

View All Result

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar