Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पीनट बटरचे ‘हे’ चार फायदे जाणून घ्या! आजपासूनच खायला कराल सुरुवात

by प्रभात वृत्तसेवा
December 22, 2021
in आरोग्य वार्ता
A A
पीनट बटरचे ‘हे’ चार फायदे जाणून घ्या! आजपासूनच खायला कराल सुरुवात
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सुका मेवा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो, परंतु जर तुम्ही दररोज ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकत नसाल तर तुम्ही पीनट बटरचे सेवन करू शकता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पीनट बटरचे सेवन देखील फायदेशीर आहे. त्याचे फायदे बदाम आणि अक्रोडांपेक्षा कमी नाहीत. पीनट बटरमध्ये आरोग्यदायी खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय व्हिटॅमिन बी5, झिंक, लोह, पोटॅशियम आणि सेलेनियमचे प्रमाणही जास्त असते. 

या सर्व गोष्टी आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून बचाव करण्यासाठी पीनट बटर उपयुक्त आहे. एक चमचे पीनट बटरमध्ये 100 कॅलरीज असतात, ज्या मोनो अनसॅच्युरेटेड फॅटच्या स्वरूपात असतात. हे केवळ आपल्या शरीरासाठीच फायदेशीर नाही तर हृदयविकारांपासून संरक्षण, वजन कमी करणे आणि लठ्ठपणा दूर करण्यास देखील मदत करते. चला जाणून घेऊया पीनट बटर खाण्याचे फायदे.

पीनट बटरचे फायदे :

१ – स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो
पीनट बटर महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. 9 ते 15 वयोगटातील मुलींनी दररोज पीनट बटरचे सेवन करावे. यामुळे त्यांचा स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका ३९ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

२ – डोळ्यांसाठी फायदेशीर
मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे डोळे कमजोर होतात. अशा परिस्थितीत पीनट बटरचे सेवन केल्याने तुम्हाला व्हिटॅमिन ए मिळते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.

३ – वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते
पीनट बटर वजन कमी करण्यास मदत करते. त्यानंतर ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते. दररोज एक चमचे पीनट बटर घेतल्याने वजन कमी होते आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

४ – पचनयंत्रणा मजबूत बनवते
पीनट बटरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. याच्या नियमित सेवनाने तुमची पचनक्रिया मजबूत होते. उत्तम पचनसंस्थेमुळे शरीरात होणाऱ्या सर्व आजारांपासून आराम मिळतो.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar