Sunday, October 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पित्त कसे टाळावे? ‘हा’ आहे उपाय – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
April 20, 2022
in लाईफस्टाईल
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पित्ताचा किंवा ऍसिडिटीचा त्रास जवळ जवळ सर्वांनाच होतो. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांना सर्वाना कधी ना कधी त्रास जाणवतो. पित्तामागे अनेक कारणं असतात. पित्त उसळले की पोटात जळजळ, छातीत जळजळ होते.

उलटीने माणूस हैराण जातो. पित्त होण्याची करणे आजकाल की अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट चरबट खाणे, फास्ट फूड खाणे, रात्रीची जागरणे, खूप काल उपाशी राहणे, वेळी-अवेळी खाणे, मसालेदार खाणे, चहा जास्त पिणे. मग पित्तावर उपाय म्हणून अँटासिड घेण्यात येतात.

पित्त कसे टाळावे –

  • आपली दैनिक जीवनशैलीमध्ये थोडे बदल करणे गरजेचे आहे. रात्रीचे जागरण टाळावे.
  • पित्ताचा त्रास जाणवत असल्यास 4 ते 5 तुळशीचे पाने चावून खा. रिकाम्यापोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धुवून चघळली तरी पित्त कमी होते. नियमित सेवन केल्यानं ऍसिडिटीचा त्रास होत नाही.
  • बडीशेप चघळल्याने देखील पित्त कमी होण्यास मदत होते. किंवा बडीशेप गरम पाण्यात टाकून घेतल्यानेही फरक जाणवतो.
  • जिरे खाल्याने पचन सुधारते आणि शरीरातील गॅस दूर होतात.
  • पुदिन्याची पाने सकाळी गरम पाण्यात घेतल्याने पित्त कमी होण्यास मदत मिळते.
  • मनुका दुधात उकळून गार करून पिल्याने चांगला फायदा होतो. किंवा गार दूध घेतल्यास ऍसिडिटी कमी होते.

– डॉ आदिती पानसंबळ आहारतज्ज्ञ, नगर. 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar