Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पावसाळ्यात फॅशन करायचीय? मग हे नक्की लक्षात ठेवा – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
July 8, 2021
in आरोग्य वार्ता
A A
पावसाळ्यात फॅशन करायचीय? मग हे नक्की लक्षात ठेवा – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

ऋतुमानानुसार वेगवेगळी फॅशन करायचा सध्या ट्रेन्ड आहे. उन्हाळ्यातील कपडे वगेळे, हिवाळ्यातील कपडे वेगळे तसेच पावसाळ्यातीलही कपड्यांची फॅशन वगेळी असते. पावसाळा ऋतूत खासकरून सध्याच्या यंग मुली शॉर्टला अधिक पसंती देतात.

कारण पावसात चालताना, छत्री वापरताना, रेनकोट घालून फिरताना शॉर्टस कपड्यामध्ये सहज वावरता येते. शॉर्टस पॅंट किंवा स्कर्टवर एखादा टीशर्ट घालून त्यावर जॅकेट घातले की पावसाळी फॅशन होते, हे चित्र सगळीकडे दिसते आहे. शॉर्टसवर पावसाळी लांब शुज घातल्यास तुमच्या लूकमध्ये आणखी भर पडतो.

सगळीकडेच शॉर्टस घालून फिरता येत नाही अशावेळी स्किन जिन्स किंवा लेगीन्स हाही पर्याय उपलब्ध आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाला साजेसे हे कपडे आहेत. शॉर्ट जिन्स ही सध्या पावसाळ्यातील ट्रेकिंगसाठी फॅशन बनली आहे. वेस्टर्न कपडे कधी घातले नसतील तर ते पावसाळ्यात सहसा वापरू नका.

कोणताही ड्रेस किंवा टी शर्ट पावसात भिजल्यास लवकर सुकेल असाच परिधान करा. कारण दिवसभर भिजलेले कपडे बदलायला मिळाले नाही तर अंगातील कपडे लवकर सुकले पाहिजे, असेच कपडे परिधान करा. लांब पायघोळ झगे पावसाळ्यात वापरू नये.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar