Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पावसाळ्यात जिन्स घाला लूक बदला – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 24, 2021
in लाईफस्टाईल
A A
पावसाळ्यात जिन्स घाला लूक बदला – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

जिन्समुळे लूक बदलून तुम्ही स्टायलिश दिसता. मात्र पावसाळ्यात जिन्स वापरण्याचा एक तोटा आहे तो म्हणजे, जिन्स पावसात भिजल्यानंतर लवकर सुकत नाही. अशा वेळी तुमच्याकडे किमान चार-सहा जिन्स जोड्या असायला हव्यात.

फूल जिन्स वापरण्याऐवजी शॉर्ट जिन्स हा पावसाळ्यातील उत्तम पेहराव असल्याने तरुणी शॉर्ट जिन्सला अधिक पसंती देत असल्याचे दिसते. सध्या लो वेस्ट जिन्सचा ट्रेन्ड आहे. मीडियम साइजचा टॉप यावर उठून दिसतो.

मात्र या जिन्सवर शॉर्ट टॉप घालू नका. स्किनी जिन्स वापरताना बॅगी टॉप वापरा. टॉपवेअरमध्ये टाइट टॉप घालू नका. लो वेस्ट जिन्स योग्य फिटिंग असलेल्या टॉपसोबत घातली पाहिजे. नवीन जिन्सची लांबी आल्टर करा.

जिन्स घालून ऑफिसला जात असाल तर निळ्या आणि काळ्या या रंगाची जिन्स वापरावी. हिरवा, पोपटी असे रंग असलेल्या जिन्स ऑफिसला जाताना घालू नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यातही जिन्स घालू शकता फक्‍त जिन्स भिजेल म्हणून पावसाचा आनंद घ्यायचे टाळू नका.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar