Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पत्नीने पतीसमोर ‘या’ गोष्टी करणे टाळाव्यात, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो

by
May 7, 2023
in रिलेशनशीप
A A
पत्नीने पतीसमोर ‘या’ गोष्टी करणे टाळाव्यात, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पती-पत्नीचे नाते जितके घट्ट असते तितकेच ते लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात नाजूक असतात. लग्नात सप्तपदी चालताना नवरा आणि बायको सात वाचन घेतात. या वचनाद्वारे पती-पत्नी प्रत्येक सुख-दुःखात एकमेकांना साथ देण्याचे बोलतात. पण खऱ्या आयुष्यात दोन व्यक्तींनी एकत्र राहणे आणि एकमेकांना समजून घेणे इतके सोपे नसते. तुमच्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी तुमच्या जोडीदाराच्या मनात नाराजी आणू शकतात आणि नात्यात दुरावा आणू शकतात.

लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पती-पत्नीला जुळवून घ्यावे लागते. जेव्हा ते एकमेकांना समजून घेण्याच्या टप्प्यात असतात तेव्हा त्यांच्या नात्यात अनेक चढ-उतार येतात. कधीकधी तुमच्या जोडीदाराला आवडत नसलेली गोष्ट बोलल्यामुळे अर्धी समस्या येते. नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचा त्रास टाळण्यासाठी खासकरून महिलावर्गाने आपल्या पतींसमोर विचारपूर्वक बोलले पाहिजे. पतीशी बोलताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. चला जाणून घेऊया त्या पाच गोष्टींबद्दल ज्या पत्नीने पतीसमोर अजिबात करू नयेत.

* माहेरच्या व्यक्तींची सतत स्तुती करू नका
लग्नानंतर स्त्रिया अनेकदा पती किंवा सासरच्या मंडळींसमोर आपल्या माहेरच्यांची प्रशंसा करतात. हे जास्त करणे टाळा. नातलगांच्या अवाजवी स्तुतीमुळे तुमच्या पतीला असे वाटू शकते की तुम्ही तुमच्या कुटुंबाची त्यांच्या कुटुंबाशी तुलना करत आहात. पतीला असेही वाटू शकते की आपण पत्नीला आनंदी ठेवू शकत नाही आणि म्हणूनच ती अनेकदा आपल्या माहेरच्या व्यक्तींची प्रशंसा करते. हे कोणत्याही नवऱ्याला आवडू शकत नाही.

* सासरच्या लोकांबद्दल वाईट बोलणे
आपल्या पत्नीने आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आपले मानले पाहिजे असे जवळजवळ प्रत्येक पुरुषाला वाटते. अशा स्थितीत जर तुम्ही तुमच्या नवऱ्यासमोर तुमच्या सासू, सासरे, दीर किंवा नणंद यांच्याबद्दल वाईट बोललात तर तुमच्या नवऱ्याला ते आवडणार नाही. कदाचित तो तुम्हाला काही बोलत नसेल पण नवर्‍याकडे पुन्हा पुन्हा सासरच्यांबद्दल गॉसिप करणं काही चांगलं नाही. यामुळे नात्याबाबत पतीच्या मनात कटुता येऊ शकते.

* पतीची इतरांशी तुलना करू नका
पतीला पत्नीची तुलना इतर कोणाशी करणे कधीही आवडत नाही. विशेषतः जर तुम्ही तुमच्या पतीची तुलना इतर पुरुषांशी केली तर त्याला वाईट वाटेल. यामुळे तो तुमच्यावर रागावू शकतो किंवा तुमच्यात वादही होऊ शकतात.

* पतीला महत्त्व द्या
प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीकडून पूर्ण महत्त्व हवे असते. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात किंवा संमेलनात पतीला विसरू नका. त्यांना महत्त्व आणि वेळ द्या. मित्र किंवा नातेवाईकांमध्ये इतके व्यस्त राहू नका की तुम्ही तुमच्या पतीसोबत वेळ घालवायला विसराल. पतीला विशेषतः त्याच्या नातलगांसमोर आणि मित्रांसमोर तुमचे लक्ष हवे असते. जर तुम्ही असे केले नाही तर त्यांना वाईट वाटू शकते आणि नात्यात अंतर निर्माण होऊ शकते.

The post पत्नीने पतीसमोर ‘या’ गोष्टी करणे टाळाव्यात, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar