Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ उच्च फायबरयुक्त पदार्थांचा आहारात करा समावेश

by
December 20, 2022
in आहार
A A
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ उच्च फायबरयुक्त पदार्थांचा आहारात करा समावेश
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

फायबर हे शरीरासाठी सर्वात आवश्यक पोषक तत्वांपैकी एक आहे. हे पचनाशी संबंधित समस्यांपासून संरक्षण करण्याचे काम करते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. फायबर समृद्ध असलेले कोणते पदार्थ तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकाल ते जाणून घ्या…

नट्स –
तुम्ही आहारात नट्सचा समावेश करू शकता. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये भरपूर फायबर असते. हे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. ते पचनसंस्था निरोगी ठेवतात.

फ्लॅक्स सीड्स –
फ्लेक्स बिया किंवा जवसाच्या बिया भाज्या, कडधान्ये आणि ओट्समध्ये जोडून लोकप्रियपणे वापरल्या जातात. त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि फायबर यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश होतो.

मसूर –
मसूर ही केवळ प्रथिनांचा स्रोत नाही तर फायबरचाही मोठा स्रोत आहे. त्यात लोह, जीवनसत्त्वे आणि मॅंगनीजसारखे पोषक घटक देखील असतात. हे शरीरात फायबरची कमतरता होऊ देत नाही.

संपूर्ण धान्य –
संपूर्ण धान्यामध्ये बार्ली, कॉर्न, ब्राऊन राइस, बाजरी आणि क्विनोआ यांसारख्या धान्यांचा समावेश होतो. संपूर्ण धान्यांमध्ये भरपूर फायबर असते. याशिवाय यामध्ये प्रोटीन, आयर्न आणि झिंक सारखे पोषक घटक असतात. ते शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.

 

 

The post निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ उच्च फायबरयुक्त पदार्थांचा आहारात करा समावेश appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar