Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

नियमित परफ्युम वापरताय तरी ही बातमी नक्की वाचा… – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 18, 2021
in आरोग्य वार्ता
A A
नियमित परफ्युम वापरताय तरी ही बातमी नक्की वाचा… – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

व्यक्‍तिमत्त्वासाठी कपडे, शूज, हेअर स्टाइल, गॉगल यांची जेवढी आवश्‍यकता असते तेवढीच परफ्युमचीही आवश्‍यकता असते. कारण तुमच्या अंगाचा घामाचा वास येत असेल, तर कुणी तुमच्या सोबत फार वेळ थांबू शकणार नाही. परफ्युमच्या वासामुळे तुमची संगत असणे समोरचा पसंत करेल.

घामामुळे कपडे भिजून वास येणे, हे ओघाने आलेच पण चांगला स्मेल येण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. पण सर्वजण दररोज परफ्युमचा वापर करतातच असे नाही. अनेक जण परफ्युमच्या महागड्या किमतीमुळे वापर टाळतात.

मात्र परफ्युम किंमत बघून नाही तर वातावरण बघून खरेदी केले पाहिजे. उत्तर भारत, पश्‍चिम भारत आणि दक्षिण भारतात जिथे उष्णता जास्त आहे, या ठिकाणी परफ्युम वापरणे गरजेचे आहे. तुम्ही परफ्युमवर वायफळ खर्च करत आहात, असे म्हणण्याचा काळ बराच मागे पडला आहे. नियमित परफ्युम वापरत असाल तर चांगला ब्रॅंडेड परफ्युम वापरा.

स्टाइलिश दिसण्यासाठी परफ्युम हा हवाच. परफ्युममुळे तुम्हाला फ्रेश वाटते. उत्साह येतो. समोरची व्यक्‍ती जर नाक मुरडत गेली तर तुम्हाला नक्‍कीच पश्‍चाताप होईल. पहिल्या भेटीत हलकासा परफ्युम वापरा. काहींना परफ्युमचा उग्र वास सहन होत नाही. समारेच्या व्यक्‍तीच्या पसंतीचा परफ्युम लावा. यामुळे तुमच्या आठवणी ताज्या राहतील.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar