Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

नवीन बँकिंग मालवेअर आढळले, ‘हे’ ऍप त्वरित हटवा ! – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
February 23, 2022
in लाईफस्टाईल
A A
नवीन बँकिंग मालवेअर आढळले, ‘हे’ ऍप त्वरित हटवा ! – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नुकताच आणखी एक नवीन अँड्रॉइड मालवेअर ओळखला गेला आहे. थ्रेट फॅब्रिकच्या अहवालानुसार, झेनोमॉर्फ (Xenomorph) हे अँड्रॉइड वापरकर्त्यांना लक्ष्य करणारी बँकिंग ट्रोजन आहे.  हे गुगल प्ले-स्टोअरवरील ऍपमध्ये आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा अहवाल समोर आल्यानंतरही संशयास्पद ऍप प्ले-स्टोअरवरून हटवण्यात आलेले नाही.

रिपोर्टनुसार, मालवेअर युरोपमधील अँड्रॉइड यूजर्सना टार्गेट करत आहे. झेनोमॉर्फ  मालवेअर फास्ट क्लीनर नावाच्या ऍपमध्ये आहे जे 50 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी डाउनलोड केले आहे.  या ऍपची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की युजर्सना त्यात मालवेअर असल्याची माहितीही मिळणार नाही.

बँकिंग ट्रोजन झेनोमॉर्फ तुमच्या फोनवरील बँक ऍपवरून तुमचे बँक तपशील किंवा वैयक्तिक माहिती चोरण्यास सक्षम आहे.  तुमच्या बँकेतून येणार्‍या प्रत्येक मेसेजचा तो मागोवा ठेवतो. फोनवर इन्स्टॉल केल्यानंतर, ते वापरकर्त्यांच्या प्रत्येक क्रियाकलापावर लक्ष ठेवते.

सर्व तपशील घेतल्यानंतर, तो बँकिंग व्यवहारासारखा इंटरफेस तयार करतो जो तुमच्या बँकेच्या वेब किंवा ऍपसारखा असतो आणि त्याद्वारे ते वापरकर्त्यांची फसवणूक करते.  त्यामुळे तुमच्या फोनवरून लवकरात लवकर फास्ट क्लीनर ऍप हटवणे तुमच्यासाठी चांगले आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar