Saturday, June 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

नटराजासन केल्यानंतर चार हात दूर राहतात आजार​

by
September 1, 2023
in फिटनेस
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नृत्य या कलेची देवतेच्या रुपात शिवाचे महत्व आहे. या देवता नटराज यास समर्पित असल्याने या आसनाला नटराजासन असे म्हणतात.

कृती : दंडस्थितीत या. दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर घ्या. दोन्ही हात शरीराजवळ सरळ ठेवा. दृष्टी समोर स्थिर. उजवा पाय गुडघ्यातून दुमडा आणि उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडा आणि पाय नितंबापासून मागे दूर न्या. शरीराचा सर्व भार डाव्या पायावर येईल. डावा पाय सरळ ठेवा. शरीराचा तोल सांभाळता यावा यासाठी डावा हात खांद्यासमोर सरळ पसरा. तोलात्मक आसन आहे, तेव्हा डोळे उघडे ठेवा. श्‍वास संथ सावकाश चालू ठेवा. 15 ते 20 सेकंद स्थिती टिकवा. अशाच प्रकारे डाव्या पायाने आसन करा. आसन सोडताना डावा हात खाली शरीराजवळ आणा. उजवा पाय जमिनीवर सरळ ठेवा. दंडस्थितीत या. या आसनाचा नित्य सरावानंतर पाठीमागे नेलेल्या पायाच्या घोट्याएवजी पायाचा अंगठा पकडा.

लाभ : या आसनाच्या अभ्यासाने गुडघे, घोटे, खांदे, मांड्या, पाय या सर्व स्नायूंना व्यायाम मिळतो. पर्यायी ते बळकट होतात. शरीर व मनाची एकाग्रता वाढते. पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते.

The post नटराजासन केल्यानंतर चार हात दूर राहतात आजार​ appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar