Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

देशात अनेक ठिकाणी एरटेलची सेवा ठप्प – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
February 11, 2022
in लाईफस्टाईल
A A
देशात अनेक ठिकाणी एरटेलची सेवा ठप्प – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली – दिल्ली, जयपूर, कोलकाता यांसारख्या देशातील अनेक शहरांमध्ये एअरटेलचे नेटवर्क डाउन आहे. सोशल मीडियावर एअरटेलचे नेटवर्क बंद झाल्याच्या तक्रारी यूजर्स सातत्याने करत आहेत. ट्विटरवर #AirtelDown ट्रेंड करत आहे. सोशल मीडियावर वापरकर्ते म्हणतात की त्यांना मोबाईल इंटरनेट आणि कॉलिंगमध्ये समस्या येत आहेत. एरटेलटीची सेवा ठप्प झाल्यामुळे ग्रांहकांचा गोंधळ उडाला आहे.

दिल्ली, मुंबई, नोएडा आणि इतर अनेक ठिकाणी फायबर इंटरनेट, ब्रॉडबँड, तसेच मोबाइल नेटवर्कचे सर्व एअरटेल कनेक्शन बंद आहेत. अनेक वापरकर्त्यांनी ब्रॉडबँडच्या समस्यांबाबतही तक्रार केली आहे. वापरकर्त्यांचा दावा आहे की एअरटेल थँक्स अॅप देखील काम करत नाही. DownDetector च्या मते, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर आणि कोलकाता सारख्या शहरांमध्ये एअरटेलचे नेटवर्क डाउन आहे.

Our internet services had a brief disruption and we deeply regret the inconvenience this may have caused you. Everything is back as normal now, as our teams keep working to deliver a seamless experience to our customers.

— airtel India (@airtelindia) February 11, 2022

दरुम्यान, एअरटेलने ट्विट करून आउटेजची माहिती मिळाल्याचे सांगितले आहे. कंपनीने म्हटले आहे की, आमच्या इंटरनेट सेवांमध्ये थोडासा व्यत्यय आला आणि यामुळे तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आता आमची सेवा सुरळीत झाली आहे. आमचे कर्मचारी आमच्या ग्राहकांना अखंड अनुभव देण्यासाठी काम करत आहेत.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar