Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

दिल्लीत करोना रुग्णांचे प्रमाण अचानक वाढले; Omicronच्या रुग्णांमध्येही वाढ

by प्रभात वृत्तसेवा
December 17, 2021
in आरोग्य वार्ता
A A
दिल्लीत करोना रुग्णांचे प्रमाण अचानक वाढले; Omicronच्या रुग्णांमध्येही वाढ
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली – दिल्लीत आढळून येणाऱ्या करोना रुग्णांचे प्रमाण अचानक वाढले असून, त्यातच तेथे काल ओमायक्रॉनच्या दहा नवीन केसेस आढळून आल्याने तेथे धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात हे रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. तेथील वैद्यकीय विभाग प्रमुखांनी सांगितले की, या दहापैकी केवळ एका रुग्णात सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळली आहेत. काल गुरुवारी दिल्लीत करोनाचे एकूण 85 रुग्ण आढळून आले. गेल्या चार महिन्यांतील रुग्णांपेक्षा ही संख्या सर्वाधिक आहे.

करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन रुग्णाची लक्षणे तुलनेने सौम्य आहेत, असे दिल्लीतील डॉक्‍टरांना आढळून आले आहे. दक्षिण आफ्रिकेत हा नवीन विषाणू आढळून आल्यानंतर आत्तापर्यंत दिल्लीत ओमायक्रॉनचे एकूण 20 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 18 जण विदेशातून प्रवास करून आले आहेत, तर दोन जणांना संपर्कातून या विषाणूंची बाधा झाली आहे. या 20 बाधितांपैकी दहा जणांना घरी सोडण्यात आले आहे. संपूर्ण देशात ओमायक्रॉनचे एकूण 90 रुग्ण आत्तापर्यंत आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक म्हणजे 32 रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar