Saturday, April 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

दिलासादायक! नव्याने आढळून येणाऱ्या कोविड रूग्णांच्या संख्येत मोठी घट

by प्रभात वृत्तसेवा
September 7, 2021
in आरोग्य वार्ता
A A
दिलासादायक! नव्याने आढळून येणाऱ्या कोविड रूग्णांच्या संख्येत मोठी घट
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली – देशातील नव्याने आढळून येणाऱ्या कोविड रूग्णांच्या संख्येत काल मोठी घट दिसून आली. गेल्या 24 तासांत देशातील नव्या कोविड रूग्णांची संख्या 31 हजार 222 इतकी नोंदवली गेली आहे.

गेल्या 24 तासांत सक्रिय करोना बाधितांची संख्याही चार लाखांच्या खाली आली आहे. दरम्यान काल दिवसभरात करोनाचे 290 रूग्ण दगावल्याने करोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता 4 लाख 41 हजार 42 इतकी झाली आहे.

कालची सक्रिय बाधितांची संख्या 3 लाख 92 हजार 864 इतकी होती. एकूण रूग्णांच्या तुलनेत हे प्रमाण 1.19 टक्के इतके आहे. दुसरीकडे देशात लसीकरणाचाही वेग वाढवण्यात आला असून गेल्या 24 तासांत 1 कोटी 13 लाख डोसेस देण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar