Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

दम्याच्या विकारावर पतंगासन

by
June 20, 2023
in आरोग्य वार्ता
A A
दम्याच्या विकारावर पतंगासन
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

दंडस्थितीतील आसन आहे. या आसनामुळे दम्याच्या विकारात बरे वाटण्यास सुरुवात होते.
दोन्ही पायात अंतर घ्यावे.
डावे पाऊल वळवावे.
त्या बाजूला मान वळवताना दोन्ही हात जमिनीला समांतर ठेवावे.

श्‍वास घेत मागचा पाय थोडासा वर घेत नजर एका बिंदूकडे स्थिर करत आसनस्थिती घ्यावी.
पुढील पाय काटकोनात वळवून पावलावरती भार दिला जातो.
श्‍वास घेत घेत फुलपाखरासारखे दोन्ही हात पसरवले जातात.
कंबरेतून पुढे काटकोनातून वाकून एकदा डावा पाय, एकदा उजवा पाय यावर सर्व शरीर तोलले जाते.
आसन सोडताना हात सावकाश खाली करावे
पाय जागेवर न्यावा.

पतंगासनाचे फायदे
फ्रोझन नेक या आजारात पतंगासनाचा फायदा विशेष होतो. डौलदारपणे पाऊल टाकून वळवले की हात फुलपाखरासारखे पसरवले जातात म्हणून अर्वाचिन योगशास्त्रात याला फुलपाखरू आसन असेही म्हणतात. दम्याच्या विकारात रोज पतंगासन दंडस्थितीतले करावे. छातीला चांगला व्यायाम होतो. छाती मजबूत होते. त्याचप्रमाणे कंबर, खांदा, हातापायाचे स्नायू बळकट होतात. योगतज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे आसन करणे इष्ट. पोटावर ताण येतो व पोटावरील चरबी कमी व्हायला मदत होते.

The post दम्याच्या विकारावर पतंगासन appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar