Saturday, October 17, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तुम्हीही करत असाल या 7 सामान्य चुका, तर उध्वस्त होऊ शकते तुमचे सेक्स लाईफ!

by प्रभात वृत्तसेवा
April 23, 2022
in लाईफस्टाईल
A A
तुम्हीही करत असाल या 7 सामान्य चुका, तर उध्वस्त होऊ शकते तुमचे सेक्स लाईफ!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

प्रत्येक नात्यातील सुवर्ण काळ हा नेहमीच तात्पुरता असतो, परंतु कालांतराने तो तणाव आणि काही समस्या निर्माण करतो ज्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते. लैंगिक आरोग्य देखील पूर्वीसारखे सोपे नाही..!

असे मानले जाते की यशस्वी नातेसंबंधासाठी निरोगी लैंगिक संबंध आवश्यक आहे. निरोगी लैंगिक जीवनामुळे होणारी शारीरिक आणि भावनिक जवळीक निर्विवाद आहे. जोडप्यांसाठी निरोगी लैंगिक जीवन राखणे अधिक महत्वाचे आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या नात्यातील समस्यांमधून जात आहात, तर काय चूक होत आहे हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.

१ . आपल्या जोडीदाराशी कमी बोलणे
तुमच्या जोडीदारासोबत मोकळेपणाने बोलणे हा तुमच्यासाठी एक मार्ग आहे. हे तुम्हाला एकाच वेळी असुरक्षित आणि सुरक्षित वाटेल. तुमच्या जोडीदारासोबत काय चालले आहे याची जर तुम्हाला कल्पना नसेल, तर तुम्हाला त्यांच्यापासून तुम्ही डिस्कनेक्ट झाल्यासारखे वाटेल. तुम्ही केवळ शारीरिक सुख शोधणारे ऑटोमॅटन ​​नाही, तर तुम्हाला नेहमी तुमच्या जोडीदाराशी वैयक्तिक पातळीवर त्याला बोलून समजावून घेणे आवश्यक असते.

२ . इलेक्ट्रॉनिक उपकरणे
इलेक्ट्रॉनिक उपकरणे म्हणजे मोबाईल.. जेव्हा आपण आपल्या जोडीदाराला वेळ देत असतो त्यावेळी आपण कळत न कळत मोबाईल वापर करतो. यामुळे त्या बोलण्यातील संभाषण पूर्ण होण्यास अडथळा येतो. मोबाईलच्या प्रचंड वापरलामुळे आपल्या मेंदूला कोणत्याही तांत्रिक सिग्नलवर प्रतिक्रिया देण्याची सवय झाली आहे, मग ती नवीन सूचना असो किंवा महत्त्वाचा कॉल असो. मात्र यामुळे तुम्ही जोडीदार सोबत घालविणारा वेळेवर लक्ष केंद्रित करू शकत  नाही. यामुळे जोडीदारा समजून घेण्यास वेळे लागतो.

३. अनावश्यक ताण
आपल्या सर्वांना माहित आहे की सेक्स हा एक अद्भुत स्ट्रेस बस्टर आहे, परंतु जर दुसर्‍या मार्गाने घेतल्यास, तणाव तुमचे लैंगिक जीवन खराब करू शकतो आणि तुमची कामवासना नष्ट करू शकतो. स्त्रियांसाठी तणाव नकारात्मक सूचक बनतो आणि त्यांना लैंगिक आनंद मिळवण्यापासून प्रतिबंधित करतो. त्यामुळे तणाव घालविण्यासाठी आपल्या  लाईफ स्टाईलमध्ये योगा प्राणायम करणे बंधनकारक आहे.

४.विश्वासाचा अभाव
काही आठवड्यांपूर्वी झालेले झालेले भांडण तुमच्या लैंगिक संबंधासाठी हानिकारक ठरू शकते. सेक्स ही एक जिव्हाळ्याची क्रिया आहे. जी तुमच्या जोडीदारावर तुमचावर विश्वास ठेऊन करत असतो. त्यामुळे जर तुमच्या जोडीदाराचे तुमच्या सोबत कुठल्याही मुद्यावरून वाद होत असेल तर दोघांनीही तिसऱ्या व्यक्तीला समजूत काढण्यासाठी मदत न मागता स्वःताहा एकमेकांशी बोलून तो वाद मिटवावा यातून एकमेकांवरचा विश्वास वाढेल.

५.फिटनेस
नियमित एरोबिक व्यायामामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. आणि रक्तवाहिन्यांना नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यासाठी उत्तेजित केले जाते, जी लैंगिक उत्तेजनाची गुरुकिल्ली आहे. व्यायाम न करणाऱ्या स्त्री-पुरुषांना उत्तेजित होण्याचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच, तंदुरुस्त राहिल्याने सकारात्मक आत्मसन्मान निर्माण होतो, ज्यामुळे तुमची लैंगिक इच्छा देखील वाढू शकते.

६.जास्त औषधे घेऊ नका
अनेक औषधांचा तुमच्या सेक्स ड्राइव्हवर थेट हानिकारक प्रभाव पडतो. नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की जे पुरुष औषधे घेतात त्यांचे लैंगिक जीवन चांगले नसते.

( नोट :  दिलेली माहिती, सल्ल्यासह, फक्त सामान्य माहिती देणारी आहे. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar