Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तुमचा मोबाईल चोरीला गेलाय ? हरवलाय? डोन्ट वरी, ‘या’ पोर्टलवर ब्लॉक करा !

by प्रभात वृत्तसेवा
January 29, 2022
in लाईफस्टाईल
A A
तुमचा मोबाईल चोरीला गेलाय ? हरवलाय? डोन्ट वरी, ‘या’ पोर्टलवर ब्लॉक करा !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली – सध्याच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल फोन दिसेल. बहुतांश कामं मोबाईलच्या माध्यमातून होत आहे. बँकिंग असो, मोबाईल बिल भरणे, लाईट बिल भरणे, जेवण ऑर्डर करणे, कोणाशी तरी बोलणे इ. म्हणजे आता सर्व काही मोबाईलद्वारे करता येते, तुमच्याकडे फक्त इंटरनेट सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र मोबाईल चोरीच्या किंवा हरवण्याच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.

म्हणूनच लोक याबाबत खूप सतर्क राहतात, कारण त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्या वैयक्तिक गोष्टी, बँकिंग माहिती इत्यादी असतात. अशा वेळी मोबाईल चुकीच्या हातात पडला तर त्याचा गैरवापरही होऊ शकतो. त्यामुळे जर तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल किंवा हरवलेला असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल ब्लॉक करू शकता. कसे ? चला, जाणून घेऊया.

वास्तविक, तुमचा मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला तर तुम्ही CEIR पोर्टलला भेट देऊन तुमचा मोबाईल ब्लॉक करू शकता. हे पोर्टल सरकारने सुरू केले आहे. त्याच वेळी, या पोर्टलची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचा चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल सापडला तर तुम्ही या पोर्टलवरून तो अनब्लॉक करून तुमचा मोबाईल वापरू शकता.

तुम्ही याप्रमाणे ब्लॉक करू शकता:-
१. चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल ब्लॉक करण्यासाठी, तुम्हाला प्रथम CEIR च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि येथे तुम्हाला ब्लॉक / हरवलेला मोबाइल या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

२. आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलशी संबंधित आवश्यक माहिती भरावी लागेल जसे की मोबाईल नंबर, IMEI नंबर, मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे, मोबाईल बिल, फोन चोरीला गेला किंवा हरवल्याची तारीख इत्यादी.

3. आता तुम्हाला पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरची प्रतही अपलोड करावी लागेल. यासाठी मोबाईल चोरीला गेल्यास किंवा हरवल्याबद्दल एफआयआर नोंदवावा लागेल.

४. आता तुम्हाला पोर्टलवर Add More Complaint वर क्लिक करावे लागेल आणि मोबाईल ग्राहकाचे नाव, पत्ता, आधार आणि पॅन क्रमांक इत्यादी टाकावे लागतील. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो भरा आणि सबमिट करा आणि मग तुमचा मोबाईल ब्लॉक होईल.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar