Thursday, December 11, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तरुणाईंचा हाय-स्पीड एफझेड – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 11, 2021
in लाईफस्टाईल
A A
तरुणाईंचा हाय-स्पीड एफझेड – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

स्पीड आणि मजबूत बाईकसाठी तरुणाई यामाहाच्या एफझेड या बाइकला पसंती देतात. हटके आणि आकर्षक लूक असलेली ही बाइक चालवणाऱ्यांच्या व्यक्‍तिमत्त्वात भर पाडते. या बाइकच्या किमतीविषयी तरुणाईला खूशखबर आहे.

कारण यामाहाने एफझेडच्या दोन मॉडलची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. एफझेड 25 आणि एफझेडएस 25 बाइकचे दोन मॉडल आहेत. एफझेड 25 ची किंमत 18 हजार 800 रुपयांनी आणि एफझेडएस 25 ची किंमत 19 हजार 300 रुपयांनी कमी केली आहे.

यामाहा एफझेड 25 ची नवीन किंमत 1 लाख 34 हजार 800 रुपये इतकी तर यामाहा एफझेडएस 25 ची 1 लाख 39 हजार 300 रुपये (एक्‍स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे.

यापूर्वी एफझेड 25 आणि एफझेडएस 25 ची किंमत अनुक्रमे 1 लाख 53 हजार 600 आणि 1 लाख 58 हजार 600 रुपये इतकी होती. इनपुट खर्चात कपात केल्यामुळे दोन्ही मॉडलच्या किमती कमी झाल्या आहेत. किमंत कमी झाल्यामुळे दोन्ही बाइकच्या विक्रीत वाढ होईल, अशी अपेक्षा कंपनीला आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar