Friday, October 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तब्बल 54 लाख ट्विटर युजर्सचा डेटा लीक !; ‘इतक्या’ लाखांना विकला जातोय !

by प्रभात वृत्तसेवा
July 25, 2022
in लाईफस्टाईल
A A
तब्बल 54 लाख ट्विटर युजर्सचा डेटा लीक !; ‘इतक्या’ लाखांना विकला जातोय !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

ट्विटर युजर्सचा डेटा पुन्हा एकदा लीक झाला आहे. अहवालानुसार, ट्विटरच्या सुमारे 5.4 दशलक्ष वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा विक्रीसाठी उपलब्ध आहे. री-स्टोअर प्रायव्हसीच्या अहवालानुसार, या वर्षी 2022 मध्ये यूजर्सचा डेटा हॅक झाला होता. विशेष म्हणजे हा डेटा लीक त्याच बगमुळे झाला आहे ज्यासाठी ट्विटरने बग बाउंटी प्रोग्राम अंतर्गत झिरिनोव्स्की नावाच्या हॅकरला $ 5,040 डॉलर्स म्हणजेच 4,02,386 रुपये दिले होते.

जानेवारीमध्ये समोर आलेल्या ट्विटरच्या या बगमुळे यूजर्सचे फोन नंबर, ई-मेल, आयडी, नावे आणि पत्ते लीक झाले होते. हा डेटा लीक ट्विटरच्या अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या ऑथोरायझेशन प्रक्रियेतील बगमुळे झाला आहे. या प्रक्रियेद्वारे, त्याच क्रमांकाचे किंवा नावाचे किंवा ई-मेल आयडी असलेले दुसरे खाते तर नाही ना हे तपासले जाते.

एका हॅकरने या त्रुटीचे निराकरण केले नसताना त्याचा फायदा घेतला आणि लाखो वापरकर्त्यांचा डेटा विक्रीसाठी उपलब्ध आहे. हॅकरने हा डेटा हॅकर्स फोरमवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. या डेटा लीकमध्ये यूजर्सचे पासवर्ड समाविष्ट केलेले नाहीत.

‘या’ देशातील सफाई कर्मचारी कमावतात डॉक्टर-इंजिनिअरपेक्षाही जास्त !; वर्षाला वेतन करोड रुपये !

काही दिवसांपूर्वी फ्लिपकार्टच्या मालकीच्या कंपनी क्लियरट्रिपवर (Cleartrip) मोठा सायबर हल्ला झाल्याची बातमी आली होती. या हल्ल्यानंतर, क्लियरट्रिप वापरकर्त्यांचा डेटा डार्क वेबवर विकला जात होता. क्लियरट्रिपने या डेटा लीक संदर्भात ग्राहकांना एक ई-मेल पाठवला होता, ज्यामध्ये क्लियरट्रिपने म्हटले आहे की, “तुम्हाला कळविण्यात येते की क्लियरट्रिपच्या अंतर्गत सिस्टममध्ये सुरक्षा भंग आणि हॅकरचा प्रवेश झाला आहे.” कंपनीने ई-मेलमध्ये म्हटले आहे की, या डेटा लीकमध्ये युजर्सची केवळ प्रोफाईल माहितीच लीक झाली आहे.

धक्कादायक ! विकी कौशल आणि कॅटरिना कैफला जीवे मारण्याची धमकी,पोलिसांत तक्रार दाखक

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar