Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

डिप्रेशनच्या आजारावर लाफिंग गॅसचा उपचार – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 12, 2021
in आरोग्य वार्ता
A A
डिप्रेशनच्या आजारावर लाफिंग गॅसचा उपचार – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

शिकागो – डिप्रेशन म्हणजेच नैराश्याच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी एक आगळी उपचार पद्धती समोर आली आहे लाफिंग गॅसचा वापर करून डिप्रेशनच्या आजारावर मात करता येणे शक्य असल्याचा दावा शिकागोतील संशोधकांनी केला आहे डिप्रेशनने त्रस्त असणाऱ्या ज्या रुग्णांवर औषधांचाही परिणाम होत नाही अशा रुग्णांवरही लाफिंग गॅसची ही थेरपी यशस्वी होत असल्याची माहिती संबंधित संशोधकांनी दिली आहे

शिकागो विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले असून दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी अशा रुग्णांना नायट्रस ऑक्साईड म्हणजेच लाफिंग गॅस जर हुंगायला दिला तर त्यांच्यातील डिप्रेशनची लक्षणे कमी होतात अँटी डिप्रेशन औषधांचा जा रुग्णांना उपयोग होत नाही अशा रुग्णांसाठी ही थेरपी वरदान ठरणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अगदी किरकोळ साईड-इफेक्ट जरी दिसले तरी सकारात्मक परिणाम मात्र चांगले होते इमर्जन्सी परिस्थितीत असलेल्या डिप्रेशनच्या रुग्णांवरही लाफिंग गॅस उपचारांचा वापर करता येणे शक्य असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.

हे संशोधन करणाऱ्या टीमचे प्रमुख पीटर नागेले यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 24 रुग्णांवर हे प्रयोग करण्यात आला पहिल्या टप्प्यात लाफिंग गॅसचे प्रमाण 25 टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात लाफिंग गॅसचे प्रमाण 50 टक्के ठेवण्यात आले 50 टक्के लाफिंग गॅस पेक्षाही 25 टक्के लाफिंग गॅस चे प्रमाण अधिक परिणामकारक ठरल्याची बाब समोर आली.

वैद्यकीय संशोधनाप्रमाणे डिप्रेशनच्या व्याधीचे मुकाबला करणाऱ्या 15 टक्के गुणांवर कोणत्याही औषधाचा परिणाम होऊ शकत नाही त्यामुळे त्यांना सतत हा आजार सतावत असतो पण आता लाफिंग गॅसमुळे त्यांनाही या आजारावर मात करणे शक्‍य होणार आहे

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar