Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

डायट कमी न करता वजन कमी करायचे असेल तर ‘या’ गोष्टींवर द्या लक्ष !

by प्रभात वृत्तसेवा
August 12, 2022
in आरोग्य वार्ता
A A
डायट कमी न करता वजन कमी करायचे असेल तर ‘या’ गोष्टींवर द्या लक्ष !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

 

मुंबई – वाढत्या वयासोबत वजनचा समतोल साधने हे रोजच्या जीवनात सर्वांसमोरचे एक मोठे आव्हान आहे. मग हे आव्हान पेलण्यासाठी जो तो आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. मग कोणी त्यासाठी जिम लावतो तर कोणी योगासन करतो. आहार कमी न करता वजन मेंटेन करणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यामुळे आज आपण अशा काही आहाराबाबत माहिती घेणार आहोत ज्यामुळे तुमचे वजन स्थिर राहायला मदत होईल.

फायबरयुक्त पदार्थ खा
जर तुम्हाला तुमची पचनक्रिया निरोगी ठेवायची असेल आणि वजनही कमी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला फायबरयुक्त आहार घ्यावा लागेल. या पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्याने दीर्घकाळ पोट भरलेले वाटते आणि लवकर भूकही लागत नाही. फायबर मिळविण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

प्रथिनेयुक्त आहार घ्या
प्रथिने हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषक तत्व आहे, ते स्नायू आणि शरीराचा विकास करते. जर तुम्हाला वाढते वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रथिनेयुक्त पदार्थ खावे लागतील. याचे २ फायदे होतील, एक म्हणजे तुमचे वजन कमी होईल आणि दुसरे म्हणजे तुमच्या शरीरात विकनेस येणार नाही.

चांगले चावून खा
आजकाल लोक ऑफिस किंवा घरातील व्यस्त वेळापत्रकामुळे घाईघाईने अन्न खातात, परंतु त्यांना हे माहित नसते की असे केल्याने वजन वाढू लागते. अन्न हळूहळू चावून खाणे तुमच्यासाठी चांगले आहे. यामुळे पोषक तत्वांचे शोषण होण्यास मदत होते आणि वजन वाढण्याची शक्यता देखील कमी होते. तंदुरुस्त राहायचे असेल तर जलद खाण्याची चूक करू नका.

चटपटीत फूड टाळा
काही पदार्थ चवदार असू शकतात, परंतु ते आपल्या आरोग्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. जर तुम्ही पिझ्झा, बर्गर, चिप्स, फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड ड्रिंक्स खाण्याचे शौकीन असाल तर ही सवय आजच सोडा, कारण वजन वाढण्याचे हे एक मोठे कारण आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar