Saturday, August 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

जाणून घ्या… संध्याकाळचे खाणे; तुमचे आरोग्य राहील नेहमी उत्तम

by प्रभात वृत्तसेवा
February 28, 2022
in आरोग्य वार्ता
A A
जाणून घ्या… संध्याकाळचे खाणे; तुमचे आरोग्य राहील नेहमी उत्तम
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

जाणून घ्या… संध्याकाळचे खाणे; तुमचे आरोग्य राहील नेहमी उत्तम

February 28th, 2:36pmFebruary 28th, 2:36pm

प्रभात वृत्तसेवा

आरोग्य जागर

पुणे – साधारणपणे संध्याकाळच्या कार्यक्रमात प्रामुख्याने ज्या गोष्टी समाविष्ट असतात त्या म्हणजे संध्याकाळचा चहा नाष्टा आणि मग मस्तपैकी फिरायला जाणे. दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण ह्या दोन्हीमधली दरी भरून काढण्याचे काम हे संध्याकाळच्या चहा नाष्ट्याचे असते.

दुपारची झोप झाली किंवा कामावरून दमून भागून आल्यावर चहाचा एक कप प्यायल्याशिवाय कशी पुढच्या कोणत्याच कामाला गती येत नाही. चहा म्हटला की त्या सोबत, खारी बिस्किटे, ब्रेड, तसेच आवडीनुसार वेगवेगळे पदार्थ हे संध्याकाळच्या खाण्यसाठी आवर्जून तयार केले जातात. हा असा चहा नाष्टा झाला की मग फेरफटका.

संध्याकाळचा फेरफटका म्हणजेच चालणे. हासुद्धा एक दैनंदिन व्यायामाचाच प्रकार आहे. चालणे हा एक अत्यंत साधा सोपा बिन खर्चाचा आणि कोणालाही करता येण्यासारखा व्यायाम प्रकार आहे. चालायचे कसे ह्याचीसुद्धा एक पद्धत ठरलेली आहे.

चालताना डोके, मान, पाठ ही एका रेषेत सरळ असावी, दोन्ही पायातील अंतर सारखे असावे, चालण्याची गती एकसारखी ठेवावी, चालताना दोन्ही हात मोकळे ठेवावेत. ते सारख्या प्रमाणात मागे व्हायला हवेत. एका चालण्याच्या व्यायामात अनेक हालचालींचा समावेश असल्याने ते अवयव आणि स्नायू ह्यांना व्यायाम घडतो आणि ते अधिक कार्यक्षम बनतात.

Digital Prabhat
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar