Sunday, April 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

जाणून घ्या, चिमुटभर वेलची चे गुणकारी फायदे – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
April 17, 2022
in लाईफस्टाईल
A A
जाणून घ्या, चिमुटभर वेलची चे गुणकारी फायदे – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – वेलची हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ. पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमुटभर वेलचिचा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची किंवा वेलदोडा या नावानी सुद्धा ओळखलं जात. वेलचीमध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम हे तत्व असतात. ज्यांनी आपल्या आरोग्याला वेगवेगळे फायदे होतात.

बहुगुणी वेलची चे गुणकारी फायदे…

1. विलायची मुळतः सुगंधी आहे. त्यामुळे ज्यांच्या मुखाची दुर्गंधी येते त्यांनी विलायची चघळल्यास मुखदुर्गंधी नष्ट होते. सामान्यतः मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या मुखाचा दुर्गंध येतो, त्यांनी विलायचीचा वापर करावा

2. मळमळ किंवा उलटी होत असल्यासही विलायची चघळावी किंवा विलायचीची पूड करुन चघळावी. त्यामुळे त्वरित आराम मिळतो.

3. कोरडा खोकला येत असल्यास विलायचीची पूड पिठीसाखरेसोबत मिसळून 15-15 मिनिटांच्या अंतराने चघळावी.

4. कफसह खोकला असल्यास विलायचीची पूड मधामध्ये मिसळून ते मिश्रण 15-15 मिनिटांच्या अंतराने चाटावे. खोकला नक्की कमी होतो.

5. अॅसिडिटीवरही विलायची गुणकारी आहे. विलायची चावून खाल्ल्याने तोंडात विविध प्रकारचे तेल निर्माण होते. जे लाळ ग्रंथींना उत्तेजित करते, त्यामुळे पोट व्यवस्थित काम करते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar