Saturday, August 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

जागरणाने वाढतो हृदयविकाराचा धोका; समोर आल्या ‘या’ हैराण करणाऱ्या गोष्टी…

by प्रभात वृत्तसेवा
August 19, 2021
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

लंडन – रात्रीच्या जागरणाने हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा प्रकारचे संशोधन लंडनमधील एक जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. युरोपियन हार्ट नावाचा या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेले हे संशोधन 300000 लोकांवर केलेल्या प्रयोगानंतर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

रात्रीचे जागरण आणि हृदयाची गती यांचा थेट संबंध असल्याचे या संशोधनात सांगण्यात आले आहे. जे लोक दीर्घकाळ जागरण करत असतात त्यांच्या हृदयाचे ठोके आणि गती अनियंत्रित होत. राहते आणि अखेर त्यांना हृदयविकाराचा सामना करावा लागतो. असेही या संशोधनात म्हटले आहे.

रात्रीचे जागरण नेहमीच आरोग्यासाठी नुकसानकारक असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले आहे पण आता त्याचा थेट संबंध हृदयविकाराशी जोडण्यात आल्याचे या संशोधनावरून समोर येत आहे. शांघायमधील पीपल्स हॉस्पिटल आणि जियांग हो विद्यापीठातील संशोधकांनी संयुक्तपणे हे संशोधन केले, असून या जर्नलमध्ये निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत.

वेळेवर झोपणाऱ्यांपेक्षा आणि जागरण न करणाऱ्यांपेक्षा उशिरा झोपणारे आणि जागरण करणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा धोका 12 टक्के अधिक असतो. असेही या संशोधनात म्हटले आहे. एखादी व्यक्ती सतत बारा ते अठरा वर्ष जागरण करत असेल तर हा धोका 18 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो असा इशाराही या संशोधनात देण्यात आला आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar