Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

जगातील सर्वात महाग औषधाला मंजुरी

by
November 27, 2022
in आरोग्य वार्ता
A A
जगातील सर्वात महाग औषधाला मंजुरी
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेने जगातील सर्वात महाग अशा औषधाच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे हिमोफेलिया या घातक आजारावरील या औषधाची किंमत तब्बल 28 कोटी 50 लाख रुपये असणार आहे.

हिमोजेनिक्स असे या औषधाचे नाव असणार असून हिमोफेलिया या आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी हे औषध वरदान ठरेल असा दावा अमेरिकेच्या या आघाडीच्या संस्थेने केला आहे हिमोफोलिया हा एक अनुवंशिक आजार असून त्याचे अनेक प्रकार सध्या समोर येत आहेत या आजारांमध्ये व्यक्तीच्या रक्तातील प्रोटीनचे प्रमाण कमी होते ज्यामुळे रक्त थांबत नाही तर सतत प्रवाही राहते या प्रक्रियेला क्लोटिंग फॅक्टरचा अभाव असणे असेही ओळखले जाते.

या आजाराने त्रस्त असणाऱ्या व्यक्तीला छोटी जरी जखम झाली तरी रक्त लगेच थांबत नाही तर ते सतत वाहतच राहते त्यामुळे मृत्यू होण्याचाही धोका असतो सध्या या आजारावर जी उपचार पद्धती वापरली जाते त्यामध्ये रक्तातील क्लोटिंग फॅक्टर सतत बदलणे गरजेचे असते या उपचार पद्धतीत रुग्णाच्या नसांमध्ये क्लोटिंग फॅक्टर इंजेक्शनच्या सहाय्याने सोडला जातो पण हा उपचार आयुष्यभर करून घ्यावा लागतो आता हे जे जगातील सर्वात महाग औषध बाजारात येणार आहे त्याचा डोस एकदा घेतल्यानंतर दीर्घकाळ रक्तातील क्लोटिंग फॅक्टर कायम राहणार असून रक्त प्रवाह नियंत्रित राहाणार आहे अमेरिकेत ह्या रोगाने त्रस्त अनेक लोक असून दरवर्षी ते या आजारावर कोट्यावधी रुपये खर्च करतात त्यांच्यासाठी हे औषध महाग असले तरी वरदान ठरेल असा दावा फुड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने केला आहे.

The post जगातील सर्वात महाग औषधाला मंजुरी appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar