Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

घसा दुखतोय? तर ‘या’ पद्धतीने करून पाहा घरगुती उपचार

by प्रभात वृत्तसेवा
July 6, 2021
in आरोग्य वार्ता
A A
घसा दुखतोय? तर ‘या’ पद्धतीने करून पाहा घरगुती उपचार
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सकाळच्या वेळी मुख्यत: सकाळी सहा वाजता हवेमध्ये धूळ व दव पडण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे सकाळच्या वेळेचे चालणे टाळणे हेच योग्य आहे. सकाळी 7.30 किंवा आठ वाजता चालायला जाऊ शकता.

ऍन्टिबायोटिक्‍स औषधे घेणे टाळा
अंग खूप गरम झाले असेल किंवा व्यक्‍तीला श्‍वास घेण्यामध्ये त्रास होत असेल आणि खूप ताप आला असेल तर ऍन्टिबायोटिक्‍स औषधे घेऊ नयेत. अशा स्थितीत योग्य उपचारासाठी डॉक्‍टरकडे जा. स्वत:हून औषधे घेऊ नका.
वेळेवर औषधे घ्या

डॉक्‍टरांनी सांगितल्याप्रमाणे वेळेवर औषधे घेण्याची काळजी घ्या. आजार बरा झाला आहे, असे समजून औषधाचा कोर्स पूर्ण करणे टाळू नका. औषधाचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जंक फूड टाळा
जंक फूड, तळलेले पदार्थ व शीतपेये यांचे सेवन करणे टाळावे.

घरगुती उपचार
घरगुती कोणतेच उपचार नाहीत. पण, दिवसभरात तुलसी किंवा आल्याचा चहा, मिठाचे पाणी व दिवसातून वारंवार गरम पाणी पिणे हेदेखील उपयुक्‍त ठरू शकते.

योग्य आहाराचे सेवन करा
आजाराच्या काळात सामान्यत: रोगप्रतिकारशक्‍ती कमी असते. पौष्टिक आहाराचे सेवन करा. रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी पाण्यात थोडासा मध टाकून पाणी प्या. यामुळे फुफ्फुसांमध्ये असलेल्या म्युकासविरुद्ध लढण्यास मदत होईल. ठरावीक कालावधीमध्ये आरोग्यदायी आहार घ्या आणि बाहेरील पदार्थ खाणे टाळा.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar