Saturday, December 6, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

गुगलने जाहीर केली भारतातील सर्वोत्तम अ‍ॅपची यादी; ‘हे’ अ‍ॅप ठरले नंबर १ – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
November 30, 2021
in लाईफस्टाईल
A A
गुगलने जाहीर केली भारतातील सर्वोत्तम अ‍ॅपची यादी; ‘हे’ अ‍ॅप ठरले नंबर १ – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

गुगलने गुगल प्ले स्टोअरच्या 2021 च्या सर्वोत्कृष्ट अ‍ॅपची यादी प्रसिद्ध केली आहे. गुगलने Google Play Best of 2021 इंडिया अवार्ड ची घोषणा केली आहे. या यादीत सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अ‍ॅपची नावे जाहिर करण्यात आली आहेत. एकूण श्रेणीमध्ये, बिटक्लासला (Bitclass) 2021 चा सर्वोत्कृष्ट अ‍ॅपचा किताब मिळाला आहे.

PUBG च्या बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) ला ‘2021 चा सर्वोत्कृष्ट गेम’ (Best Game of 2021) म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. सर्वोत्तम ऑडिओ अ‍ॅप मध्ये क्लबहाऊसचे (Clubhouse) नाव अग्रस्थानी आहे.

बिटक्लास (Bitclass) हे ऑनलाइन क्लास घेणारे मोबाइल अ‍ॅप आहे. हे सशुल्क आणि विनामूल्य दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. 2021 मध्ये बिटक्लासला भारतातील सर्वोत्कृष्ट अ‍ॅप म्हणून मत देण्यात आले आहे, ज्याला Google Play-store संपादकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.

Google Play Best of 2021

  • Houzz Canva
  • Concepts: Sketch, Note, Draw
  • My Fitness Pal Calm Sleep Cycle: Sleep Analysis & Smart Alarm Clock

भारतातील 2021 मधील सर्वोत्तम अ‍ॅप

  • Bitclass: Learn Anything. Live. Together!

मनोरंजनासाठी सर्वोत्तम अ‍ॅप

  • FrontRow: Learn Singing, Music, Rap, Comedy & More
  • Clubhouse: The Social Audio App
  • Hotstep

नित्यक्रमासाठी सर्वोत्तम अ‍ॅप

  • Sortizy – Recipes, Meal Planner & Grocery Lists
  • Sarva – Yoga & Meditation
  • Guardians from Truecaller

वैयक्तिक वाढीसाठी सर्वोत्तम अ‍ॅप

  • Bitclass: Learn Anything. Live. Together!
  • Embibe: Learning Outcomes App
  • Evolve Mental Health: Meditations, Self-Care & CBT

सर्वोत्तम गेम अ‍ॅप

  • Battlegrounds Mobile India

सर्वोत्तम स्पर्धात्मक गेम्स

  • Battlegrounds Mobile India
  • Summoners War: Lost Centuria
  • Marvel Future Revolution
  • Pokemon Unite
  • Suspects: Mystery Mansion
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar