Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

गरवारे टेक्निकल फायबर्सच्या निव्वळ नफ्यात 80.6% वाढ

by प्रभात वृत्तसेवा
August 26, 2021
in लाईफस्टाईल
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नाशिक : गरवारे टेक्निकल फायबर्स लि. (पूर्वीची गरवारे-वॉल रोप्स लि.) या भारतातील व जगातील आघाडीच्या टेक्निकल टेक्स्टाइल उत्पादकाने जून 30, 2021 पर्यंतच्या तिमाहीतील अनऑडिटेड आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.

गरवारे टेक्निकल फायबर्स लि.चे सीएमडी वायू गरवारे यांनी म्हटले, “भारतात सर्वत्र एप्रिल व मे महिन्यांत आलेल्या कोविड-19च्या दुसऱ्या लाटेमुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे आमच्या देशांतर्गत व्यवसायावर परिणाम झाला. असे असूनही, देशांतर्गत व्यवसायामध्ये विक्री दुप्पट झाली, तसेच आम्ही अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत चांगली कामगिरी केली.

आर्थिक वर्ष 2022 मधील दुसऱ्या तिमाहीत, परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने देशांतर्गत व्यवसायात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत व्यवसायात काही प्रमाणात सातत्य राखलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाने या तिमाहीत उत्पन्नामध्ये दोन – आकडयाने वाढ झाली. ग्राहकांच्या आमच्या उत्पादनांवरील व सेवेवरील विश्वास कायम राहिल्याने आम्ही प्रगती करू शकलो.

आमच्या टीमची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षितता, यावरच यापुढेही आमचा भर राहणार आहे. सुरक्षेविषयक नियमांचे कठोर पालन आणि कोविड-19 च्या दृष्टीने योग काळजी घेत, आम्ही जवळजवळ सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण केला आहे. यामुळे भविष्यात कोविड-19 पासून सुरक्षित राहण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar