Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

गरम पाणी प्यायल्याने शरीरात होतात ‘हे’ अद्भुत बदल!

by प्रभात वृत्तसेवा
July 8, 2021
in लाईफस्टाईल
A A
गरम पाणी प्यायल्याने शरीरात होतात ‘हे’ अद्भुत बदल!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पाणी पिण्याचे खूप फायदे असतात विशेषत: गरम पाणी पिण्याचे. गरम पाणी नियमित पिल्याने पचनाच्या अनेक समस्यांपासून सुटका होऊ शकते. 

याशिवाय जर आपण त्वचेच्या समस्येने अस्वस्थ आहात किंवा त्वचेसाठी वेगवेगळे सौंदर्यप्रसाधने वापरून थकला असाल तर दररोज गरम पाणी पिणे सुरू करा त्यामुळे आपली त्वचेच्या समस्येतूनही मुक्‍तता होईल आणि चेहराही उजळेल. सकाळी उपाशी पोटी आणि रात्री जेवल्यानंतर गरम पाणी प्याल्याने पाचक समस्याही दूर होते. 

गरम पाणी पिण्याचे खूप फायदे असतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. याने कफ आणि सर्दी लवकर दूर होण्यास मदत होते. वजन कमी करण्यातही गरम पाणी खूप मदत करते. गरम पाण्यात थोडं लिंबू किंवा काही थेंब मधाचे मिसळून पिल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. 

नेहमी तरुण दिसण्याची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी गरम पाणी एका अतिशय चांगल्या औषधाचे काम करते. दमा, उचकी इत्यादी आजारात आणि तळलेले पदार्थ खाल्यानंतर गरम पाणी खूप उपयोगी ठरते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar