Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

खोटं खोटं हसणेसुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर

by
October 26, 2022
in लाईफस्टाईल
A A
खोटं खोटं हसणेसुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

वॉशिंग्टन – एखाद्या व्यक्तीला मानसिक ताण तणाव असतील किंवा दुःख सतावत असेल तर ते त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसत असते पण या कालावधीमध्ये सुद्धा जर चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणलं किंवा मनात नसताना सुद्धा हास्याची भावना प्रदर्शित केली तरीसुद्धा ते फायदेशीर ठरू शकते असा निष्कर्ष एका नव्या संशोधनातून समोर आला आहे.

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 19 देशातील चार हजार लोकांवर संशोधन करून हा निष्कर्ष काढला आहे जगात अनेक ठिकाणी गेले कित्येक दशकं फेशियल फीडबॅक हायपोथिसिस या विषयावर संशोधन सुरू आहे दुःखाच्या प्रसंगी किंवा मानसिक ताणतणाव असताना किंवा अनेक वेळा उपचार म्हणून अनेक लोकांना खोटं खोटं हसावं लागतं अशा प्रकारचे खोटं हसणंसुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

माणूस खरं किंवा खोटं कशाप्रकारेही हसला तर त्याच्या चेहऱ्यावरील स्नायूमध्ये हालचाल समान पद्धतीने होते त्यामुळे एका विशिष्ट प्रकारचे हार्मोन्स शरीरात पसरतात या हार्मोन्समुळे मेंदूमध्ये समाधानाची आणि सुखाची भावना तयार होते काही काळापुरता का होईना माणूस आपला ताण तणाव आणि दुःख विसरून जाऊ शकतो संशोधकांनी या चार हजार लोकांची विभागणी तीन गटांमध्ये केली होती आणि प्रत्येकाला वेगळ्या प्रकारचे हसण्याचे टार्गेट देण्यात आली होती या लोकांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे आपल्या हास्याच्या प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांच्या शरीरात कोणते बदल झाले याचा अभ्यास करण्यात आला त्यानंतरच अशाप्रकारे खोटं जरी हसलं तरी ते शरीराला फायदेशीर ठरू शकतं हा निष्कर्ष
संशोधकांना काढता आला.

The post खोटं खोटं हसणेसुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar