Thursday, December 11, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कोणत्या सेलमध्ये तुम्हाला मिळेल अधिक लाभ, जाणून घ्या – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
October 4, 2021
in लाईफस्टाईल
A A
कोणत्या सेलमध्ये तुम्हाला मिळेल अधिक लाभ, जाणून घ्या – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली – आज पासून फ्लिपकार्ट व अ‍ॅमेझॉन या दोन्ही ई-कॉमर्स कंपन्यांच्या सेलला सुरुवात झाली आहे. प्रथमच या दोन्ही कंपन्यांनी एकाच दिवशी आपल्या सेलला सुरुवात केली आहे. फ्लिपकार्ट व अ‍ॅमेझॉन या दोघांचाही सेल 10 ऑक्टोबर पर्यंत चालू असणार आहे.

या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सपासून किचन आणि फॅशनपर्यंतच्या उत्पादनांवर प्रचंड सूट देण्यात येत आली आहे. मात्र, दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मोबाईल सर्वाधिक ट्रेंडिंग सर्चमध्ये आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या सेलची लोकं मोबाईल खरेदी करण्यासाठी नेहमीच वाट बघत असतात. तर दोन्ही साइटवरील मोबाईल उपलब्ध असलेल्या काही उत्तम ऑफर बद्दल जाणून घेऊया …

फ्लिपकार्ट सेलमध्ये मोबाईल ऑफर
Poco X3 Pro, Poco M2 Pro, Poco F3 GT आणि Poco C31 यावर 2,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. याशिवाय या फोनसोबत बँक ऑफर्स देखील देण्यात आल्या आहेत. या सेलमध्ये Poco X3 Pro मध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज 2,000 रुपयांच्या सूटसह 16,999 रुपयांना हा फोन खरेदी करता येऊ शकतो. त्याचबरोबर इतर मॉडेल्सही कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकतात.

अलीकडेच लाँच झालेला Poco C31 वर 500 रुपयांची सुट देण्यात आली आहे. Poco व्यतिरिक्त Infinix Smart 5A 7,999 ऐवजी 5,849 रुपयात खरेदी केला जाऊ शकतो. तोच Infinix Smart 5 सुद्धा कमी किंमतीत खरेदी करु शकता. Oppo A12 ची किंमत 10,990 रुपये आहे. हा फोन सेलमध्ये 7,191 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतो.

अ‍ॅमेझॉन सेलमध्ये मोबाईल ऑफर

अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये iPhone 11 फक्त 38,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही किंमत 64 जीबी व्हेरिएंटची आहे. त्याचबरोबर या फोन सोबत 15,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आली आहे.आयफोन व्यतिरिक्त Samsung Galaxy S20 FE 5G 36,990 रुपयांना विकला जात आहे, या फोनची किंमत 74,999 रुपये आहे. या फोनसोबत सुद्धा 15,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे.

अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवलमध्ये iPhone XR 32,999 रुपये, Samsung Galaxy Note 20, 44,990 रुपये, iQoo Z3 5G 17,990 रुपये आणि Redmi Note 10 Pro 16,499 रुपये मध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar