Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

किचन ठेवा स्वच्छ – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
July 7, 2021
in लाईफस्टाईल
A A
किचन ठेवा स्वच्छ – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पावसाळ्यात किचन दररोज स्वच्छ करावे लागते. किचनमधील वापरातील प्रत्येक वस्तू वापरल्यानंतर स्वच्छ धुऊन कोरड्या फडक्‍याने पुसून जागच्या जागी ठेवणे गरजेचे असते.

किचन स्वच्छ ठेवण्याकडे सर्वांचाच कल असतो पण किचनओटा आणि हात पुसण्याचे फडके बहुतेक वेळा अस्वच्छ असतात. तसेच भांडी घासणीही भांडे घासल्यानंतर तशीच ठेवली जाते. त्यामुळे किचनमध्ये कुबट वास येतो.  (kitchen tips in marathi)

बऱ्याच वेळा फक्‍त नळाखाली धरून फडके सुकायला टाकली जातात. तेही योग्य नाही. अन्न शिजवलेली रिकामी भांडी त्यातील खरकट्यासह रात्रभर न घासता ठेवू नका. स्वयंपाकाची भांडी उशिराने घासली जाणार असतील तर ती तात्पुरती विसळून ठेवा. घासलेली भांडी ओलसर फडक्‍याने पुसण्याऐवजी ती पालथी घालून ठेवा.

भाज्या चिरल्यानंतर वापरलेला चाकू, विळा तसाच ठेवून दिला जातो. मात्र तेही स्वच्छ धुणे गरजेचे असते. सर्व प्रकारचे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी स्वच्छ धुवा आणि कोरडे झाल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवा.

पावसाळ्यात बॅक्‍टेरीया वाढण्याचा धोका असतो पण किचनसोबतच या वस्तूही स्वच्छ असतील तर तुमचे किचन हेल्दी राहील. कारण किचनच्या मार्फेतच बॅक्‍टेरीया तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो आणि तुम्हाला आजारी पाडू शकतो.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar