Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कार घ्यायचं स्वप्न होणार पूर्ण; जाणून घ्या भारतातील सर्वात स्वस्त Qute कारची किंमत आणि फिचर्स

by प्रभात वृत्तसेवा
January 22, 2022
in लाईफस्टाईल
A A
कार घ्यायचं स्वप्न होणार पूर्ण; जाणून घ्या भारतातील सर्वात स्वस्त Qute कारची किंमत आणि फिचर्स
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

कार घ्याची प्रत्येकाची इच्छा असते. आता ती इच्छा पूर्ण होणार आहे. सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असणारी कार बजाज ऑटोने बनवली आहे. Qute एक क्वाड्रिसायकल आहे, जी दिसायला कारसारखी आहे. त्यात ऑटो रिक्षाच्या बरोबरीचे 216cc इंजिन आहे. हे 13.1 PS कमाल पॉवर आणि 18.9 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड गिअरबॉक्स आहे.

तसेच, या कारचे टॉप स्पीड 70 किमी आहे. कंपनीचा दावा आहे की, ती सीएनजीवर 1 किलोमध्ये 50 किमी चालेल, तर एक लीटर पेट्रोलमध्ये 34 किमी आणि एक लीटर एलपीजीवर 21 किमी मायलेज देऊल. Qute पूर्वी RE60 म्हणून ओळखले जात होती.

या Qute ची लांबी 2.7 मीटर असून यात सामानासाठी 20 लीटर फ्रंट स्टोरेज आहे. तसेच, कारच्या छतावर रॅक बसवून स्टोरेज क्षमता वाढवता येऊ शकते. यात चालकासह 4 लोकांची आसन क्षमता आहे. माहितीनुसार, महाराष्ट्रात या कारची किंमत 2.48 लाख रुपयांपासून सुरू होते. ही देशातील सर्वात स्वस्त कार आहे. क्वाड्रिसायकल ही हलक्या वाहनांची नवीन श्रेणी आहे. चारचाकी वाहनाला सामान्यतः क्वाड्रिसायकल म्हणतात. परंतु ही कारपेक्षा खूप वेगळे आहे, म्हणून ती वेगळ्या श्रेणी म्हणून ओळखली जाते. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन Qute ची रचना करण्यात आली आहे.

ही कार सामान्य ऑटो रिक्षा आणि टॅक्सी यांचे एकत्रीकरण असल्याचे दिसते. मात्र सामान्य ऑटो रिक्षापेक्षा अधिक सुरक्षित असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे, तसेच सर्व वातावरणात सुरक्षितता देखील प्रदान करते असे सांगण्यात येत आहे. सहसा ही सार्वजनिक वाहतूकमध्ये वापरले जाते. पण एबीएस आणि एअरबॅगच्या फीचर्सव्यतिरिक्त, इतर काही अटींसह, आता सरकारने वैयक्तिक वाहन म्हणून वापरण्याची परवानगी दिली आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar