Friday, October 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

काय आहेत हृदय विकारांची कारणे व त्यावरील उपचार?

by प्रभात वृत्तसेवा
September 29, 2022
in आरोग्य वार्ता
A A
काय आहेत हृदय विकारांची कारणे व त्यावरील उपचार?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे –  हृदय विकाराने जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. सध्याच्या धावपळीच्या या युगात अनेकांना हृदय संबंधी व्याधी जडत आहे. पूर्वी वयोवृद्धांना जाणवणारी ही समस्या आता तरुणांना देखील भेडसावत आहे. लोकांना हृदयविकाराच्या समस्येची जाणीव करून त्यांना मृत्यूपासून वाचवण्यासाठी जागतिक हृदय महासंघाने ‘जागतिक हृदय दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली.

हा दिवस साजरा कारण्याचा उद्देश म्हणजे हृदयविकारांपासून कसे वाचता येईल आणि कोणती लक्षणे दिसू लागल्यानंतर वैद्यकीय मदत घ्यावी या विषयी जनजागृती करणे आहे.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. निरोगी जीवनशैली आणि योग्य आहाराचे पालन केल्याने हृदयाच्या आरोग्याचे रक्षण होऊ शकते.

चला जाणून घेऊया….. हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी, काय आहेत हृदय विकारांची कारणे व त्यावरील उपचार? याबद्दल माहिती देताएत…. पूना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजि सेंटर च्या संचालिका डॉ. ज्योत्सना पाटील.

चला जाणून घेऊया….. हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी, काय आहेत हृदय विकारांची कारणे व त्यावरील उपचार? याबद्दल माहिती देताएत…. पूना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजि सेंटरच्या संचालिका डॉ. ज्योत्सना पाटील.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar