Thursday, August 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

करोना महासाथीत आणखी एका जीवघेण्या महामारीचे प्रमाण वाढल्याने चिंता

by प्रभात वृत्तसेवा
September 1, 2021
in आरोग्य वार्ता
A A
करोना महासाथीत आणखी एका जीवघेण्या महामारीचे प्रमाण वाढल्याने चिंता
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

वॉशिंग्टन – गेल्या दोन वर्षांचा कालावधीमध्ये करोना महामारीने जगाच्या सर्वच भागांमध्ये थैमान घातले असतानाच आता याच कालावधीमध्ये मधुमेहासारखी महामारी सुद्धा वाढण्याचे संकेत मिळत आहेत. या काळामध्ये वयस्कर नागरिकांमधील मधुमेहाचे प्रमाण वाढले असून आता 35 वर्षांवरील लोकांनीही लगेच मधुमेहाची चाचणी करून घ्यावी अशा प्रकारचे सल्ले दिले जात आहेत.

अमेरिकेत विशेषता हे मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. युनायटेड स्टेट्‌स प्रिव्हेंटिव्ह सर्विसेस टास्क फोर्सने दिलेल्या माहितीप्रमाणे आता पस्तिशी ओलांडलेल्या नागरिकांसाठी ही मधुमेहाची चाचणी नियमित करून घेण्याची गरज आहे अमेरिकेतील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला स्थूलपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन टास्क फोर्सने हा सल्ला दिला आहे. 

मधुमेहाचा आजार असणाऱ्यांना महामारीच्या काळामध्ये खूप मोठा त्रास सहन करावा लागतो आणि त्यांच्या जीविताला ही धोका असतो. अमेरिकेतील एक तृतीयांश वयस्कर नागरिक मधुमेहाच्या आजाराने त्रस्त असल्याने टास्क फोर्सला काळजी वाटत आहे. 

या टास्क फोर्सचे उपाध्यक्ष मायकल बॉस्टन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वाढता स्थूलपणा हे मधुमेहाचे एक खरे कारण असून अमेरिकेतील नागरिकांनी या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar