Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कंबर आणि पाठदुखीवर सायकलिंग उपयुक्‍त – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
December 1, 2021
in आरोग्य वार्ता
A A
कंबर आणि पाठदुखीवर सायकलिंग उपयुक्‍त – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सायकलिंग व पॅंडलिंगने कंबर आणि पाठीला भरपूर व्यायाम होतो. त्यामुळे कंबरेचे आणि पाठीचे विकार होत नाहीत. पॅडलिंगसाठी पाठीवर झोपावे. दोन्ही हाताची एकमेकात गुुंफून हात डोक्‍याखाली घ्यावा. सावकाश डावा पाय उचलावा.

हवेत छोटा गोल त्या पायाने काढावा व पाय परत पूर्वस्थितीत आणावा. मग उजवा पाय सावकाश हवेत वर नेऊन छोटा गोल काढावा व पूर्व स्थितीत पाय आणावा. गोलाचा आकार वाढवत नेऊन अनुक्रमे डाव्या व उजव्या पायाने हवेत दहा-दहा गोल काढावेत. नंतर दोन्ही पाय जुळवून प्रथम छोटा आणि नंतर गोल वाढवत न्यावे. शक्‍यतो दहावेळा करावे, पण दमल्यास कमी वेळा केले तरी चालते.

दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना जुळवून हवेत पॅडलिंग करावे. यामुळे कंबरेवर आणि पाठीवर चांगला दाब येतो. तसेच शयनस्थितीतच दोन्ही पायाच्या टाचा जुळवून घ्याव्यात आणि सायकलिंग करावे. असे दहा वेळा करावे. मग एकेका पायाने खाली वर किंवा मागे पुढे करत हवेत पायाची सायकल चालवावी.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar