Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

ऑस्ट्रेलियात बनणार पृथ्वीचा ब्लॅक बॉक्स – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
December 8, 2021
in आरोग्य वार्ता
A A
ऑस्ट्रेलियात बनणार पृथ्वीचा ब्लॅक बॉक्स – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मेलबर्न –  ब्लॅक बॉक्स हा शब्द सर्वसाधारणपणे विमानाची निगडित असतो एखाद्या विमानाचा अपघात झाला तर त्या अपघातामागची कारणे शोधण्यासाठी अपघातानंतर नेहमीच ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातो त्या ब्लॅक बॉक्स मध्ये विमान विषयक सर्व घडामोडींची नोंद झालेली असते

आता अशाच प्रकारच्या पृथ्वीच्या ब्लॅक बॉक्सची निर्मिती ऑस्ट्रेलियात करण्यात येत आहे या ब्लॅक बॉक्समध्ये पृथ्वीवर घडणाऱ्या विविध घडामोडी आपत्ती आणि हवामान विषयक बदलांची नोंद ठेवली जाणार आहे हा ब्लॅक बॉक्स तब्बल 32 फूट लांब असणार असून कधीही न तुटणाऱ्या अशा अभेद्य पोलादापासून तो तयार करण्यात येणार आहे ऑस्ट्रेलियातील तस्मानीया या प्रदेशामध्ये या ब्लॅक बॉक्सचे काम सुरू केले जाणार आहे ब्लॅक बॉक्स मध्ये अति उच्च क्षमतेचा हार्ड ड्राईव्ह असणार असून पृथ्वीवर घडणाऱ्या सर्व घडामोडी कोणत्याही भाष्या शिवाय आणि सापेक्ष विचारांशिवाय आणि राजकारणाशिवाय या बॉक्समध्ये नोंदला जाणार आहेत हवामान विषयक आणि तापमान वाढ विषयी घडामोडी समुद्र पातळीतील होणारे बदल आणि इतर नैसर्गिक आपत्ती यांची योग्य माहिती या ब्लॅक बॉक्समध्ये एकत्रित केली जाणार आहे भविष्यात कधी पृथ्वीवरील मानव सृष्टी संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला तर जे कोणी मानव या आपत्तीतून वाचतील ते या बॉक्स च्या माध्यमातून पुन्हा एकदा सृष्टीची उभारणी करू शकतील असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे 2022 च्या मध्यात या ब्लॅक बॉक्स निर्मितीला सुरुवात होणार आहे त्या ब्लॅक बॉक्स निर्मिती साठी किती खर्च येणार आहे याबाबत अद्याप कोणताही अंदाज करण्यात आलेला नाही युनिव्हर्सिटी ऑफ तस्मानीया याच्या मदतीने क्लेवेंगर बीबीडब्ल्यू ही कंपनी हा प्रोजेक्ट अमलात आणत आहे 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्पेस ओडिसी या चित्रपटात अशा प्रकारचा ब्लॅक बॉक्स ही कल्पना मांडण्यात आली होती

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar