Thursday, August 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

ए नारायण स्वामी – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
November 17, 2021
in आरोग्य वार्ता
A A
ए नारायण स्वामी – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंतीचे औचित्य साधून क्रांतीगुरू लहुजी वस्ताद जयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. ए नारायण स्वामी राज्यमंत्री, सामाजिक न्याय व विकास मंत्रालय भारत सरकार यांनी झेंडा दाखवून तसेच मशाल पेटवून ही मॅरेथॉन सुरू झाली. या प्रसंगी आमदार सुनील कांबळे आयोजकन प्रकाश वैराळ, सुनील खंडागळे उपस्थित होते.

स्वारगेट येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा ते संगमवाडी लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृती स्थळापर्यंत ही मॅरेथॉन पार पडली. या स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तरुण व तरुणी यांचा सहभाग मोठया प्रमाणात होता.

या प्रसंगी बोलताना ए नारायण स्वामी म्हणाले की आजच्या धकाधकीच्या जीवन आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहेत. या आजारांपासून दूर राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. मॅरेथॉन चांगल्या आरोग्यासाठी रोज ३० ते ४० मिनिट देणे गरजेचे आहे.

स्पर्धाचा समारोप संगमवाडी लहुजी वस्ताद साळवे स्मृतीस्थळ येथे झाला सहभागी झालेल्या स्पर्धांकांचा श्रीफळ सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यावेळी महेश करपे (पुणे महानगर कार्यवाहक कार्यवाहक), सुधाकर जाधवर (पुणे विद्यापीठ समिती व्यसवस्थापन समिती सदस्य) मा आमदार सुनिल कांबळे, जगदीश मुळीक (पुणे शहर भाजप अध्यक्ष ), अशोक लोखंड, सुनील भंडगे, सुधाकर जाधव, महेश करपे आदी मान्यवर उपस्थित होते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar