Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

ऍलर्जीचा खोकला दूर ठेवण्यासाठी टिप्स… – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 26, 2021
in लाईफस्टाईल
A A
ऍलर्जीचा खोकला दूर ठेवण्यासाठी टिप्स… – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

ऍलर्जीचा खोकला म्हणजे काय?
ऍलर्जीच्या खोकल्याचा तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. साध्या सर्दीमुळे होणाऱ्या खोकल्याला ऍलर्जीचा खोकला म्हणतात. खोकल्यासोबत सर्दीही होत असल्याचे तुमच्या लक्षात येत असेल आणि नाक चोंदण्याचे प्रकारही घडू शकतात.  ऍलर्जीच्या खोकल्यासोबत सायनस आणि मध्यकर्णाचा संसर्ग होऊ शकतो.
लक्षणे :
-एखाद्याला कोरडा खोकला होतो किंवा खोकल्यासोबत कफही बाहेर पडतो आणि पोलन सीझनमध्ये किंवा प्राणी असतील, तर ही लक्षणे अधिक दिसून येतात. त्याचप्रमाणे सतत शिंका, नाक चोंदणे, घसा बसणे, थकवा, डोळे चुरचुरणे किंवा पाणी येणे ही याची लक्षणे आहेत.

 

 

ऍलर्जीचा खोकला दूर ठेवण्यासाठी टिप्स…
-तुम्हाला ज्या घटकांची ऍलर्जी आहे, ते घटक तुम्ही टाळा किंवा आपल्या शरीरापासून लांब ठेवा. पोलन, बुरशी, प्राण्यांची विष्ठा, धुळीतील किड्यांपासून लांब राहावे.
-डॉक्‍टरांनी सुचविलेली औषधांमुळे भरलेले नाक, वाहणारे नाक आणि -नाकपुड्यांमधील सूज यांसारख्या लक्षणांपासून दिलासा मिळू शकतो.
-चोंदलेल्या आणि वाहणाऱ्या नाकापासून दिलासा मिळू शकतो.
-घराबाहेर पडताना तुम्ही तुमचा चेहरा झाकावा, जेणेकरून धूळ आणि परागकण टाळता येतील.
-तुम्ही त्वचेची किंवा रक्ताची चाचणी करूनही ही समस्या हाताळू शकता. त्यामुळे तुम्हाला नक्की कशाची ऍलर्जी आहे ते समजेल.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar