Wednesday, February 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

इलॉन मस्कची मोठी घोषणा; ट्विटर वापरासाठी लवकरच मोजावे लागणार पैसे

by प्रभात वृत्तसेवा
May 4, 2022
in लाईफस्टाईल
A A
इलॉन मस्कची मोठी घोषणा; ट्विटर वापरासाठी लवकरच मोजावे लागणार पैसे
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram









इलॉन मस्कची मोठी घोषणा; ट्विटर वापरासाठी लवकरच मोजावे लागणार पैसे – Dainik Prabhat




























Russia Ukraine War : युक्रेनच्या मदतीसाठी एलन मस्कने पुढे केला हात; थेट अंतराळातून पाठवली मदत

गेल्या आठवड्यात ट्विटर विकत घेतल्यानंतर चर्चेत आलेला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आणि ट्विटर कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी चर्चेचा विषय मात्र ट्विटर वापरकर्त्यांशी संबंधित आहे. ट्विटर वापरण्यासाठी आता लवकरच पैसे मोजावे लागणार आहेत. अशी मोठी घोषणा इलॉन मस्कने केली आहे.

Twitter will always be free for casual users, but maybe a slight cost for commercial/government users

— Elon Musk (@elonmusk) May 3, 2022

यासंदर्भात इलॉन मस्क यांनी एक ट्विट केले आहे त्यामध्ये ते म्हणाले, ट्विटर इंक व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांकडून नाममात्र शुल्क आकारू शकते. मात्र, सामान्य यूजर्ससाठी ट्वीटर नेहमीच फ्री असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

No Result

View All Result

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar