Thursday, December 11, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

इलेक्‍ट्रिक वाहनांचे पर्व

by प्रभात वृत्तसेवा
May 26, 2021
in लाईफस्टाईल
A A
इलेक्‍ट्रिक वाहनांचे पर्व
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

वाढत्या पेट्रोल आणि डीझेलच्या किमती पाहता इलेक्‍ट्रिक वाहनांना पसंती दिली जाणार असल्याचे भविष्यातील चित्र आहे. कारण इलेक्‍ट्रिक वाहनाबद्दल कंपन्या उत्साहित आहेत. तसेच करोनामुळे उत्पनावर परिणाम झाल्याने पेट्रोल दुचाकीपेक्षा इलेक्‍ट्रिक दुचाकी तुलनेने स्वस्त आहेत. त्यामुळे ग्राहकवर्ग इलेक्‍ट्रिक वाहनांकडे वळणार असल्याचे दिसते.

दुचाकी वाहन बनवणाऱ्या कंपान्याच आता इलेक्‍ट्रिक दुचाकी बनवण्यावर भर देत असल्याचे समजते. दुचाकी वाहन बनविणारी देशातील आघाडीची ऑटोमोबाइल निर्माता कंपनी हीरो मोटोकॉर्प पुढच्या वर्षी इलेक्‍ट्रिक मॉडेल्स बाजारात आणण्याच्या विचार करत आहे. यासाठी ते जयपूर (राजस्थान) आणि स्टीफनस्कीर्चेन (जर्मनी) मधील आर अँड डी केंद्रात स्वतःचे उत्पादन तयार करण्याच्या विचारात आहे.

कंपनीने तैवानच्या गोगोरो इंक सह करार केला आहे. ही भागीदारी ताइवान कंपनीची बॅटरी इंटरचेंज सिस्टम भारतात आणण्यासाठी तयार आहे. या भागीदारी अंतर्गत या दोन्ही कंपन्यांनी इलेक्‍ट्रिक वाहन विकासात सहकार्य करण्याचे ठरविले आहे.

दुचाकी उत्पादन करणाऱ्या कंपनीने या क्षेत्राचा उपयोग करण्यासाठी यापूर्वी बंगळुरूमध्ये ईव्ही (इलेक्‍ट्रिक वाहन) स्टार्टअप ऍथर एनर्जीमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीने यापूर्वीच बाजारात प्रोडक्‍ट लॉन्च केला आहे. करोनाच्या महामारीचा कंपनीन्या उत्पादन सादर करण्याच्या योजनेवर परिणाम झाला नाही. हीरो मोटो कॉर्पने 2020-21 या आर्थिक वर्षात 58 लाख मोटारसायकली आणि स्कूटरची विक्री केली आहे.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar