Monday, July 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आहार : पुदिना खाण्याचे चमत्कारीक फायदे; मेटाबॉलिजम वाढेल आणि चरबी वितळेल

by
October 24, 2023
in आहार
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुदिना
पुदिना वाटून त्याचा रस काढता येतो. पुदिना औषधी, चविष्ट, जड, स्निग्ध, उष्ण, दीपक, कृमीनाशक, ग्राही, हृदय आणि वायूनाशक आहे. कफ, खोकला, मंदाग्नी, संग्रहणी, कॉलरा, जुलाब या विकारांवर पुदिना गुणकारी आहे.

घटक :
लोह100 ग्रॅम
जीवनसत्त्व ए100 ग्रॅम
पाणी83 टक्‍के
प्रोटीन4.8 टक्‍के
चरबी0.6 टक्‍के
कार्बोदित पदार्थ8 टक्‍के
खनिज पदार्थ1.6 टक्‍के
कॅल्शियम0.20 टक्‍के
फॉस्फरस0.08 टक्‍के
मॅग्नेशियम100 ग्रॅम

औषधी उपयोग :
दोन चमचे पुदिन्याचा रस व एक चमचा लिंबाचा रस दोन चमचे मधात मिसळून घेतल्यास पोटाच्या तक्रारी दूर होतात. पुदिन्यामध्ये असलेल्या इ जीवनसत्त्वामुळे शरीराची व नसांची मजबुती वाढते व वृद्धत्व जाणवत नाही. पुदिना कृमीनाशक आहे. कॉलरा झाला असल्यास पुदिना, कांदा व लिंबाचा समप्रमाणात रस घ्यावा. सर्दी झाली असल्यास पुदिन्याच्या रसाचे थेंब नाकात टाकावेत. गजकर्ण किंवा घामोळे झाले असता त्यावर पुदिन्याचा रस चोळावा.

 

The post आहार : पुदिना खाण्याचे चमत्कारीक फायदे; मेटाबॉलिजम वाढेल आणि चरबी वितळेल appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar